ETV Bharat / city

गोव्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा वरचष्मा - गोवा ग्राम पंचायत निवडणुकीत भाजपचा वरचष्मा

राज्यभरात भाजप पुरस्कृत 800 ते 900 उमेदवार निवडून आल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे यांनी केला आहे. साखळी मतदारसंघात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा करिष्मा पुन्हा एकदा दिसून आला साखळीतील बहुतांशी ग्रामपंचायतीवर भाजप पुरस्कृत पॅनलचा विजय झाला आहे.

bip tops in gram panchayat elections in goa
गोव्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा वरचष्मा
author img

By

Published : Aug 13, 2022, 7:19 AM IST

पणजी राज्यभरात भाजप पुरस्कृत 800 ते 900 उमेदवार निवडून आल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे यांनी केला आहे. साखळी मतदारसंघात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा करिष्मा पुन्हा एकदा दिसून आला साखळीतील बहुतांशी ग्रामपंचायतीवर भाजप पुरस्कृत पॅनलचा विजय झाला आहे. राज्यात साखळी, प्रिओल, कलंगुट, सत्तरी, परये पेडणे, काणकोण, या या बहुतांशी मतदारसंघातील ग्रामपंचायत मध्ये भाजप पुरस्कृत पॅनलचा विजय झाला आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा करिष्मा भाजपचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, पर्यटन मंत्री रोहन खावाटे, क्रीडा मंत्री गोविंद गावडे, आरोग्यमंत्री डॉ विश्वजीत राणे , पंचायत मंत्री महावीर गुरु तसेच बहुतांशी भाजप आमदार यांनी आपल्या ग्रामपंचायत क्षेत्रातील प्रभागात आपल्या पॅनलचे उमेदवार निवडून आणले आहेत. राज्यभरात भाजप पुरस्कृत 800 ते 900 उमेदवार निवडून आल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे यांनी केला आहे. साखळी मतदारसंघात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा करिष्मा पुन्हा एकदा दिसून आला साखळीतील बहुतांशी ग्रामपंचायतीवर भाजप पुरस्कृत पॅनलचा विजय झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.