ETV Bharat / city

Goa Election 2022 : लोकांच्या अपेक्षा जाणून घेऊन त्यासाठी काम करायचंय - अमित पालेकर

author img

By

Published : Jan 19, 2022, 3:36 PM IST

पणजी (गोवा) - जनतेच्या मनातील अपेक्षा जाणून घेऊन त्यासाठी काम करायचं. त्यासाठी व्हिजन तयार करायचंय, अशी प्रतिक्रिया गोवा विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार अमित पालेकर ( Goa AAP CM Canditate Amit Palekar ) यांनी दिली आहे. आम आदमी पक्षाने काल (मंगळवारी) पंजाबमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिला. आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Delhi CM Arvind Kejariwal ) यांनी गोव्यातील मुख्यमंत्री पदाचा दावेदार म्हणून अमित पालेकर यांची औपचारिकरित्या घोषणा केली आहे. यांनतर ईटीव्ही भारत प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला. ( Goa AAP CM Candidate Amit Palekar Talked With ETV Bharat ) पाहा, ते काय म्हणाले?

Amit Palekar
अमित पालेकर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.