ETV Bharat / city

Transgender Protection Act news yeola : तृतीयपंथी संरक्षण कायदा 2020 अंतर्गत महाराष्ट्रातील पहिला गुन्हा येवल्यात दाखल - तृतीयपंथी संरक्षण कायदा गुन्हा येवला

भारतात तृतीयपंथीच्या संरक्षणासाठी 2020 मध्ये ट्रांसजेंडर अधिकार संरक्षण अधिनियम कायदा ( Transgender Protection Act Maharashtra first case ) तयार करण्यात आला होता. या अंतर्गत महाराष्ट्रातील पहिला गुन्हा येवला शहरात ( Transgender Protection Act news yeola ) दाखल झाला आहे. हा गुन्हा बारामती पोलीस स्थानकाकडे ( Transgender news nashik ) वर्ग करण्यात आला आहे.

transgender Protection Act Maharashtra first case
तृतीयपंथी संरक्षण कायदा महाराष्ट्र पहिला गुन्हा
author img

By

Published : Apr 26, 2022, 12:04 PM IST

Updated : Apr 26, 2022, 12:51 PM IST

येवला (नाशिक) - भारतात तृतीयपंथीच्या संरक्षणासाठी 2020 मध्ये ट्रांसजेंडर अधिकार संरक्षण अधिनियम कायदा ( Transgender Protection Act Maharashtra first case ) तयार करण्यात आला होता. या अंतर्गत महाराष्ट्रातील पहिला गुन्हा येवला शहरात ( Transgender Protection Act news yeola ) दाखल झाला आहे. हा गुन्हा बारामती पोलीस स्थानकाकडे ( Transgender news nashik ) वर्ग करण्यात आला आहे.

माहिती देताना किन्नर आखाडा महंत शिवलक्ष्मी झाल्टे

हेही वाचा - Chhagan Bhujbal On President Rule : राष्ट्रपती राजवटीवरुन छगन भुजबळांचा भाजपला टोला; म्हणाले...

किन्नर आखाडा महंत शिवलक्ष्मी संजय झाल्टे ( Transgender Protection Act Shivalakshmi Zalte react ), एक तृतीय पंथी असून एक वर्षांपूर्वी संजय चंद्रभान झाल्टे यांच्यासोबत त्यांचे लग्न झालेले आहे. त्यांचे सोशल मीडियावर महंत शिवलक्ष्मी आईसाहेब नावाने युट्युब चॅनल असून युट्युब चॅनलवर दोघे पती पत्नी दोघांचे व्हिडिओ, फोटो तसेच हिंदू सनातन धर्माचे प्रचार व जनजागृती, तसेच तृतीयपंथीय व महिलांचे समस्यांबाबत व्हिडिओ व पोस्ट बनवून अपलोड करीत असतात. मात्र, अॅड. विजया रमेश गावडे (रा. साईली हिल, बारामती) यांनी वर्णभेद, लिंगभेद यावर टीका करत जातीवाचक अपशब्द वापरून धमकी दिल्याचा आरोप करत किन्नर आखाडा महंत शिवलक्ष्मी यांनी या संदर्भात येवला पोलीस स्थनाकात तक्रार दिली. पोलीस स्थानकात गुन्हा दाखल होऊन बारामती येथे तो वर्ग करण्यात आला आहे. तृतीयपंथी अधिकार संरक्षण कायदा 2020 अंतर्गत महाराष्ट्रातील पहिला गुन्हा येवला शहर पोलिसात दाखल झाला आहे.

हेही वाचा - Ajit Pawar : भान ठेवा, उचकवण्याचं काम करू नका : अजितदादांनी टोचले राणांचे कान

Last Updated : Apr 26, 2022, 12:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.