ETV Bharat / city

अंधश्रद्धेचा कळस! मासिक पाळी असल्याने विद्यार्थिनीला झाड लावण्यास मजाव

ग्रामीण भागात ( rural areas ) अजूनही अंधश्रद्धा (Superstition) बघायला मिळत आहे. अशीच एक घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शासकीय कन्या आश्रम शाळेत ( Government Girls Ashram School ) घडली आहे.

Nashik
Nashik
author img

By

Published : Jul 25, 2022, 11:45 AM IST

नाशिक - त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शासकीय कन्या आश्रम शाळेत ( Government Girls Ashram School ) शिक्षकाने मासिक पाळी असल्याने एका विद्यार्थिनीला ( female student ) झाड लावण्यास मजाव केल्याची धक्कादायक घटना ( Shocking incident ) घडली आहे. या बाबत विद्यार्थिनीनी ई-टीव्ही भारतकडे कैफियत मांडली आहे.

एकीकडे भारत देश आधुनिक तंत्रज्ञानाकडे वाटचाल करत असतानातच, दुसरीकडे मात्र ग्रामीण भागात ( rural areas ) अजूनही अंधश्रद्धा (Superstition) बघायला मिळत आहे. अशीच एक घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शासकीय कन्या आश्रम शाळेत घडली आहे. शाळेच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रम दरम्यान शिक्षक आर.टी. देवरे यांनी अजब फतवा काढत, ज्या मुलींना मासिक पाळी आहे, त्यांनी झाड लावू नये. मागच्या वेळेस झाडे जगली काही, असे म्हणत त्यांनी अकरावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला झाड लावण्यास मज्जा केला आहे. शिक्षकाच्या या वर्तणुकीमुळे सर्वच आश्चर्य व्यक्त करत आहेत.

ग्रामीण भागात अजून आहे अंधश्रद्धा - ग्रामीण भागात आजही अनेक अंधश्रद्धाचे प्रकार बघायला मिळतात. जादूटोना, पैशाचा पाऊस, दरवाजाला लिंबू मिरची लावणे, साप मारल्यावर त्याचे तोंड ठेचने, रात्री नख न कापणे, इच्छापूर्तीसाठी नदीत पैसे टाकणे, स्मशान- भुमीतून आल्यावर आंघोळ करणे, यासारख्या अनेक अंधश्रद्धा आजही ग्रामीण भागात बघायला मिळतात.

Nashik

परीक्षेला बसू देणार नाही - मागच्या वर्षी आपण शाळेत वृक्षारोपण केले होते. मात्र ती झाडे जगली नाही, आता आपण पुन्हा वृक्षारोपण करत आहोत. मात्र, यंदा ज्या मुलींना मासिक पाळी आहे. त्यांनी वृक्षारोपण करू नये, असे म्हणत त्यांनी मला झाड लावू दिले नाही. याबाबत मी त्यांना विचारले, तर तू जास्त बोलते असे म्हणत 12 च्या परीक्षेत तुला कमी मार्क देऊन असे धमकावण्यात आले आहे. आश्रम शाळेत अनेक समस्या आहेत. नाष्टा व जेवण चांगले मिळत नाही, शाळेत विद्यार्थ्यांकडून साफसफाई करण्याचे काम करून घेत असतात. अंघोळीसाठी गरम पाणी मिळतं नाही, अशा अनेक अडचणींना आम्हा मुलींना सामोरे जावं लागत आहे, असे विद्यार्थिनीने सांगितले आहे.

हेही वाचा -Nashik Youth Video: नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या पाण्यात सेल्फीसाठी तरुणाची स्टंटबाजी

हेही वाचा - President takes Murmu Oath : द्रौपदी मुर्मू यांनी घेतली राष्ट्रपतीपदाची शपथ, स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या पहिल्या महिला राष्ट्रपती

हेही वाचा - Eight Died In Barabanki Road Accident : उत्तरप्रदेशात बाराबंकी येथे डबलडेकर बसला भिषण अपघात, आठ ठार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.