नाशिक महानगर परिवहन मंडळाच्या वतीने खाजगी तत्वावर सिटीलिंक Nashik Citylink bus ही सार्वजनिक शहर बससेवा सुरू करण्यात आली. ती खाजगी ठेकेदारांच्या माध्यमाध्यमातून चालवली जात आहे. अशात कामाच्या वेळेबाबत सुसूत्रता नसणे, पगार न होणे, जाचक अटी अश्या कारणांमुळे बस कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा त्यांनी घेतला bus staff called shutdown आहे.
कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन नाशिक शहरात जुलै 2020 मध्ये, मोठा गाजवजा करत नाशिक महानगर परिवहन मंडळाच्या वतीने खाजगी तत्वावर सिटीलिंक ही सार्वजनिक शहर बससेवा सुरू करण्यात आली. ही बससेवा खाजगी ठेकेदारांच्या माध्यमाध्यमातून चालवली जात आहे. ठेकेदाराने बससेवेसाठी कंत्राटी पद्धतीने अनेक वाहक व चालकांची भरती केली. मात्र वेळोवेळी त्या कर्मचाऱ्यांचे तीन, चार महिन्याचे पगार थकीत राहत होते. त्यांना ठेकेदारांकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने बस वाहक कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले Nashik Citylink bus staff called shutdown आहे.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडली नाशिकरोड डेपोमधून आज 1 सप्टेंबर सकाळपासून एकही बस रवाना झालेली नाही. त्यामुळे शहरात अचानक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांपासून ते दैनंदिन कामावर जाणाऱ्या नागरिकांचे हाल होत plight of passengers आहे. तसेच ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन पुकारल्याने शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. plight of passengers Nashik Citylink bus staff called shutdown