ETV Bharat / city

नाशिक मतदारसंघात ५९.४० टक्के मतदान, मागील निवडणुकीच्या तुलनेत दीड टक्क्यांनी वाढ - लोकसभा

नाशिक लोकसभा मतदारसंघात १८ लाख ८३२ हजार ८९६ मतदारांपैकी ११ लाख १८ हजार ५२० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात १७ लाख २८ हजार ६५१ मतदारांपैकी ११ लाख ३४ हजार ७१९ मतदारांनी मतदान केले.

नाशिक मतदान
author img

By

Published : Apr 30, 2019, 3:45 PM IST

नाशिक - लोकसभा निवडणुकीची मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर झाली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात १८ लाख ८३२ हजार ८९६ मतदारांपैकी ११ लाख १८ हजार ५२० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. २०१४ मध्ये ५८ टक्के इतके मतदान झाले होते. यंदाच्या निवडणुकीत ५९.४० टक्के मतदानासह दीड टक्क्याने मतदानात वाढ झाली आहे.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात १७ लाख २८ हजार ६५१ मतदारांपैकी ११ लाख ३४ हजार ७१९ मतदारांनी मतदान केले. २०१४ मध्ये ६३.५२ टक्के मतदान झाले होते. २०१९ साली २ टक्के वाढीसह ६५.६४ टक्के मतदान झाले आहे.

नाशिक मतदन

नाशिक लोकसभा मतदार संघातील तालुक्यांच्या मतदानाची आकडेवारी

१. सिन्नर - ६४.९७ टक्के मतदान
२. नाशिक पूर्व - ५५.०६ टक्के मतदान
३. नाशिक मध्य - ५५.९५ टक्के मतदान
४. नाशिक पश्चिम - ५५.४३ टक्के मतदान
५. देवळाली - ६०.७२ टक्के मतदान
६. इगतपुरी - ६७.४१ टक्के मतदान

दिंडोरी लोकसभा मतदार संघातील तालुक्यांच्या मतदानाची आकडेवारी

१. नांदगाव - ५७ .४९ टक्के मतदान
२. कळवण - ७२.३६ टक्के मतदान
३. चांदवड - ६५.०७ टक्के मतदान
४. येवला - ६१.३१ टक्के मतदान
५. निफाड - ६३.३१ टक्के मतदान
६. दिंडोरी - ७२.०५ टक्के मतदान

Intro:नाशिक लोकसभा मतदार संघात 59.40 टक्के मतदान तर दिंडोरीत 65.64 टक्के मतदान.

Body:नाशिक लोकसभा निवडणुकीची अंतीम टक्केवारी आली असून,18 लाख 832 हजार 896 मतदारांन पैकी 11 लाख 18 हजार 520 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून नाशिक लोकसभा निवडणुकीत 59.40 टक्के इतकं मतदान झाले आहे...2014 मध्ये 58 टक्के इतकं मतदान झाल्याने यंदा दीड टक्क्याने मतदानात वाढ झाली आहे..

एक नजर टाकूयात विधानसभा मतदार संघातील मतदानाच्या आकडेवारीवर
1 सिन्नर 64.97 टक्के मतदान
2 नाशिक पूर्व 55.06 टक्के मतदान
3 नाशिक मध्य 55.95 टक्के मतदान
4 नाशिक पश्चिम 55.43 टक्के मतदान
5 देवळाली 60.72 टक्के मतदान
6 इगतपुरी 67.41 टक्के मतदान

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात देखील 17 लाख 28 हजार 651 मतदाना पैकी 11 लाख 34 हजार 719 मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावलं,यंदा 65.64 टक्के मतदान झाले..
2014 मध्ये 63.52 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता,यंदा टक्के 2 टाक्यांनी यात वाढ झाली आहे

एक नजर टाकूयात विधानसभा मतदार संघातील मतदानाच्या आकडेवारीवर
1) नांदगाव 57.49 टक्के मतदान
2) कळवण 72.36 टक्के मतदान
3) चांदवड 65.07 टक्के मतदान
4) येवला 61.31टक्के मतदान
5) निफाड 63.31 टक्के मतदान
6)दिंडोरी 72.05 टक्के मतदान

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.