ETV Bharat / city

नाशिकमध्ये शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी बॅनरवर

author img

By

Published : Sep 21, 2019, 1:05 PM IST

इगतपुरीच्या आमदार निर्मला गावित यांनी काँग्रेस  पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे गेली अनेक वर्षे शिवसेनेचे निष्ठेने काम करणारे शिवसैनिक नाराज झाले असून त्यांची नाराजी उघडपणे समोर आली आहे. त्यांनी माजी आमदार निर्मला गावित यांच्या विरोधात तीव्र शब्दात नाराजी दर्शवली आहे."सौ चुहे खाके बिल्ली चली हज को" या आशयाची बॅनरबाजी करत माजी आमदार निर्मला गावित यांनी मतदारांची दिशाभूल केली असल्याचे म्हटले आहे.

nashik

नाशिक- आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन माजी आमदार निर्मला गावित यांनी शिवबंधन बांधले. गावित यांना त्यांच्याच मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कोंडीत पकडले आहे. त्यांनी केलेल्या कामाचे वाभाडे काढत बॅनरबाजी करण्यास सुरुवात केली. यामुळे शिवसेनेतील गटबाजी समोर आल्याने मतदारसंघात हा चर्चेचा विषय बनला आहे.

काही दिवसांपूर्वी इगतपुरीच्या आमदार निर्मला गावित यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे गेली अनेक वर्षे शिवसेनेचे निष्ठेने काम करणारे शिवसैनिक नाराज झाले आहेत. आता त्यांची नाराजी उघडपणे समोर आली आहे. त्यांनी माजी आमदार निर्मला गावित यांच्या विरोधात तीव्र शब्दात नाराजी दर्शवली आहे."सौ चुहे खाके बिल्ली चली हज को" या आशयाचा मजकूर छापत माजी आमदार निर्मला गावित यांनी मतदारांची दिशाभूल केली असल्याचे म्हटले आहे. इगतपुरीतील भावली धरणातून नळ पाणी पुरवठा योजनेचे भुमिपूजन, घोटी मारुती मंदिर सभामंडप भुमिपूजन व इतर विकास कामांसाठी शासनाचा कुठलाही निधी मंजूर नाही. तसेच शासनाची वर्कऑर्डर नसताना आमदार निर्मला गावित या लोकांची दिशाभूल करत असल्याचे म्हणत शासनाने सदर कामाची चौकशी करावी असे या बॅनरवर म्हटले आहे.

या बॅनरखाली प्रकाशन म्हणून शिवसेनेचे आमदार शिवराम झोले, माजी आमदार पांडुरंग बाबा गांगड, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, महिला बालकल्याण सभापती जिल्हा परिषद, नाशिक अर्चना खोतकर, जिल्हा परिषद सदस्य रूपाली माळेकर, कवाजी ठाकरे आदी शिवसैनिकांची नावे आहेत. एकूणच हे बॅनर ईगतपुरी मतदारसंघात चर्चेचा विषय बनत असून भविष्यात काँग्रेसमधून आलेल्या माजी आमदार निर्मला गावित यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाल्यास हा विरोध अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Intro:इगतपुरीत माजी आमदार निर्मला गावित विरोधात बॅनर बाजी,शिवसेनेतील गटबाजी रस्त्यावर..

Body:आमदारकीचा राजीनामा देत कॉग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवबंधन बांधलेल्या माजी आमदार निर्मला गावित यांना त्यांच्याचं मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कोंडीत पकडत त्यांनी केलेल्या कामाचे वाभाडे काढत बॅनर बाजी करण्यास सुरुवात केली आहे.ह्यामुळे शिवसेनेतील गटबाजी समोर आली असून मतदारसंघात हा चर्चेचा विषय बनला आहे....

काही दिवसांपूर्वी इगतपुरीच्या आमदार निर्मला गावित यांनी कॉग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला,ह्यामुळे गेली अनेक वर्षे शिवसेनेचे निष्ठेने काम करणारे शिवसैनिक नाराज झाले आहे,आता त्यांची नाराजी उघड पणे रस्त्यावर आली आहे..त्यांनी माजी आमदार निर्मला गावित यांच्या विरोधात तीव्र शब्दात नाराजी दर्शवली आहे,
"सौ चुहे खाके बिल्ली चली हज को"या आशा खाली माजी आमदार निर्मला गावित यांनी मतदारांची दिशाभूल केली असल्याचे म्हटलं आहे..ईगतपुरीतील भावली धरणातून नळपाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन, घोटी मारुती मंदिर सभामंडप भूमिपूजन व इतर विकास कामे ह्यासाठी शासनाचा कुठलाही निधी मंजूर नसून तसेच शासनाची वर्कऑर्डर नसतांना आमदार निर्मला गावित ह्या लोकांची दिशाभूल करत असल्याचे म्हणत शासनाने सदर कामाची चौकशी करावी असं म्हटलं आहे...
ह्या बॅनर खाली प्रकाशन म्हणून शिवसेनेचे आमदार शिवराम झोले ,माजी आमदार पांडुरंग बाबा गांगड, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, महिला बालकल्याण सभापती जिल्हा परिषद नाशिक अर्चना खोतकर,जिल्हा परिषद सदस्य रूपाली माळेकर कवाजी ठाकरे आदीं शिवसैनिकांची नावं टाकण्यात आले आहे...
एकूणच हे बॅनर ईगतपुरीत मतदारसंघात चर्चेचा विषय बनतं असून भविष्यात कॉग्रेस मधून आलेल्या माजी आमदार
निर्मला गावित यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाल्यास हा विरोध अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही...
टीप फीड ftp
nsk shivsena contro viu

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.