ETV Bharat / city

त्रंबकेश्वर येथील गौतमी तलावातील हजारो मासे मृत; कारण अस्पष्ट - गौतमी

तलावातील पाणी पातळी खालावल्याने आणि वाढत्या उन्हामुळे मासे मृत पावल्याचा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला आहे.

मृत मासे
author img

By

Published : May 12, 2019, 5:32 PM IST

नाशिक - त्रंबकेश्वरमधील गौतमी तलावातील हजारो मासे अचानक मृत पावले आहेत. कारण अद्याप अस्पष्ट असले तरी तलावातील पाणी पातळी खालावल्याने आणि वाढत्या उन्हामुळे मासे मृत पावल्याचा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला आहे.

गौतमी तलावातील मृत मासे

नगरपालिकेन पर्यटकांच्या मनोरंजनासाठी या तलावात मासे सोडले होते. गौतमी तलाव शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी सकाळपासून मृत मासे पाण्यात तरंगताना बघितले. मात्र, मृत्यू झालेल्या माशांची संख्या दुपारपर्यंत हजारोच्या घरात पोहचली. यामुळे मासे का मरत असावे, याचे अनेक तर्कवितर्क नागरिकांकडून सांगण्यात येत आहेत.

Intro:नाशिक त्रंबकेश्वर मधील गौतमी तलावातिल हजारो मासे अचानक मृतपावले नगरपालिकेन पर्यटकांच्या मनोरंजनासाठी या तलावात मासे सोडले होतय..

Body:मात्र मासे मृत्य झाल्याचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी तलावातील पाण्याची पातळी खालावल्याने आणि उष्णता तीव्र असल्यामुळे मासे मरण पावल्याचा अदाज त्र्यंबकेश्वर येथील नागरीकांनी व्यक्त केला आहे

Conclusion:त्रंबकेश्वर मध्ये गौतमी तलावा शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी सकाळपासून थोडे मृत मासे पाण्यात तरंगताना बघितले मात्र मृत्य मासाची संख्या दुपारपर्यंत हजारोच्या संख्येने झाल्याने मासे का मरत असावे याचे अनेक तर्कवितर्क नागरिकांकडून सांगण्यात येत आहेत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.