ETV Bharat / city

नाशकात महिला पोलिसांचे 'स्टिंग ऑपरेशन'; रात्रीच्या वेळी छेड काढणारे पाच जण अटकेत

महिला पोलिसांनी स्टिंग ऑपरेशन करत रात्रीच्या वेळी रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांची छेड काढणाऱ्या पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत. रात्रीच्या वेळी एकट्याने प्रवास करताना महिलांना सुरक्षित वाटावे, यासाठी शहर पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे.

female molested in nashik
नाशकात महिला पोलिसांचे 'स्टिंग ऑपरेशन'
author img

By

Published : Dec 24, 2019, 4:58 PM IST

नाशिक - महिला पोलिसांनी स्टिंग ऑपरेशन करत रात्रीच्या वेळी रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांची छेड काढणाऱ्या पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत. रात्रीच्या वेळी एकट्याने प्रवास करताना महिलांना सुरक्षित वाटावे, यासाठी शहर पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे.

देशातील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढल्याने शहर पोलिसांनी खबरदारीच्या अनुषंगाने संबंधित कारवाई केली आहे. शहर पोलिसांनी महिला सुरक्षिततेसाठी निर्भया पथक सुरू केले आहे. या अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या मोहिमे दरम्यान पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

या पथकातील पोलीस महिला साध्या वेशात शहरातील बस-रिक्षा स्टँडवर उभ्या राहतात. अशा एकट्या महिलांकडे काहींनी अश्लील हावभाव तसेच काहींनी छेड काढल्याचे समोर आले आहे. अशा गैरप्रकाराचे व्हिडीओ रेकॉर्डींग करुन संबंधित नराधम पळ काढण्याआधीच त्यांना ताब्यात घेण्यात येते.

याच मोहिमेंतर्गत रात्रीच्या वेळी रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांची छेडछाड करणाऱ्या संशयित व्यक्तींचे स्टिंग ऑपरेशन करुन वेगवेगळ्या ठिकाणाहून पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या विरोधात सरकारवाडा, अंबड आणि पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:नाशकात महिला पोलिसांचं स्ट्रिंग ऑपरेशन,रात्रीच्या वेळी रस्त्यावर महिलांची छेड काढणारे पाच जण अटकेत.

Body:नाशकात महिला पोलिसांनी स्ट्रिंग ऑपरेशन करत,रात्रीच्या वेळी रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांची छेड काढणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे.रात्रीच्या वेळी रस्त्याने एकट्याने प्रवास करतांना महिलांना सुरक्षित वाटावे..ह्या साठी नाशिक् पोलीसांनी ही कारवाई सुरू केली आहे....

देशात तसेच राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढत्या आहे..अशात मागील काही काळात दिल्ली आणि हैदराबाद इथं झालेल्या महिला अत्याचारच्या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला,ह्याच अनुषंगाने महिलांना रात्रीच्या वेळी कामावरून घरी जातांना सुरक्षित वाटावे ह्यासाठी नाशिकच्या पोलीस निर्भया पथकाने एक मोहीम हाती घेतली आहे..ह्यासाठी पुरुष आणि महिला पोलिसांचे पथक तयार करण्यात आले आहे..ह्या पथकातील पोलीस महिला साध्य वेशात शहरातील बस स्टँड रिक्षा स्टँड ह्या ठिकाणी बस, रिक्षाची वाट बघत उभे राहतात.अशात महिला एकट्या असल्याचा आणि रात्रीचा फायदा
घेऊन काही विघातक वृत्तीचे व्यक्ती त्यांच्या कडे अश्लील हावभाव करणे,त्यांची छेडछड करत असल्याचे आढळून आलं आहे..अशात पोलीस पथकातील काही जण हे ह्या महिलेच्या होणार गैरप्रकार कॅमेरात टिपून तो व्यक्ती पाळण्या आगोदर त्याला ताब्यात घेण्यात येते.ह्याच मोहीमे अंतर्गत, रात्रीच्या वेळी रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांची छेडछाड करणाऱ्या संशयित व्यक्तींचं स्ट्रिंग ऑपरेशन करून वेगवेगळ्या ठिकाणाहून पाच जणांना ताब्यात घेण्यात आलं..त्यांच्या विरोधात नाशिकच्या सरकारवाडा,अंबड आणि पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..रात्रीच्या वेळी प्रवास करतांना महिलांना सुरक्षित वाटावे ह्यासाठी ही मोहीम राबवण्यात येत असून ह्यातून विघातक वृत्तीच्या व्यक्तींना आळा बसेल असा विश्वास पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी व्यक्त केला...

टीप फीड ftp
nsk female molestation viu 1
nsk female molestation viu 2
nsk female molestation viu 3

ठिकाणी रात्रीच्या वेळेस कामावरून घरी जाणाऱ्या तसेच तसेच इतर करणारे घरी जाण्यास उशीर झालेल्या महिलांची एकटेपणाच्या व कमजोरीचा रात्रीचे काळोखाचा एखादा फायदा घेऊन पडून दुष्ट प्रवृत्तीचे त्यांच्या शारीरिक अत्याचार करतात समाजातील अशा विघातक वृत्तीच्या शोधून पाणीपुरी आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी शहरात महिलांना रात्रीच्या वेळेस तसेच इतर वेळेस सुरक्षित वातावरण निर्माण करणे तरिका तयार केला असून या अंतर्गत नाशिक शहरात तसेच या प्रवृत्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येते नाशिक शहरात महिलांना रात्रीच्या वेळेस सुरक्षित व भावना निर्माण करण्यासाठी रात्रीच्या वेळेस महिलांची एकटेपणाचा फायदा घेऊन त्यांचे वरात प्रसंग किंवा त्यांचे अश्लील हावभाव करणाऱ्या समाज विघातक कृतीच्या इसमांना शोध घेऊन त्यांच्यावर क** कारवाई करण्याकरिता एक विशेष महिंद्रा म्हणाले या मोहिमेमध्ये पोलिस ठाण्यातील काही महिला व पुरुष यांचे एक पथक तयार करून हे पदक सर्व देशांमध्ये असणार आहे महिला पोलिस या विषयातले रात्रीच्या वेळेस घरी जाण्या करिता उशीर झाला म्हणून या रिक्षा बसची वाट पाहत राहतील तसेच सदर पथकातील पोलिस महिला उभी असलेली आजूबाजू स्वतःचे अस्तित्व लपून या महिलेच्या नजर राहणार आहे हे क्यू असलेले पोलिस महिलेला कोणी याचा फायदा घेऊन तिची छेडछाड करण्यात तसेच अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करेल त्या बाजूला पोलिस पथकातील पोलिस पोलिस सदर घटनेचा मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग करून उस्मानाबाद पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेण्यात आले

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.