ETV Bharat / city

Nashik Rain पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने, कॉलेजला निघालेली युवती वाहनासह वाहून गेली - के के वाघ कनिष्ठ महाविद्यालय

Nashik Rain नाशिकच्या निफाड तालुक्यात दुचाकी हुन कॉलेजला निघाली युवतीला पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने ती स्कूटीसह पुराच्या पाण्यात वाहून गेली ( college girl carried away ), तन्वी विजय गायकवाड असे 11 वी मध्ये शिकणाऱ्या युवतीचे नाव आहे.

Nashik Rain
Nashik Rain
author img

By

Published : Sep 20, 2022, 10:53 PM IST

नाशिक नाशिकच्या ( Nashik Rain ) निफाड तालुक्यात दुचाकी हुन कॉलेजला निघाली युवतीला पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने ती स्कूटीसह पुराच्या पाण्यात वाहून गेली ( college girl carried away ), तन्वी विजय गायकवाड असे 11 वी मध्ये शिकणाऱ्या युवतीचे नाव आहे.

नाशिकच्या निफाड तालुक्यात राहणारी तन्वी विजय गायकवाड ही दुचाकी हुन कॉलेजला जात होती. नाशिकच्या निफाड तालुक्यात दुचाकी हुन कॉलेजला निघाली युवतीला पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने ती स्कूटीसह पुराच्या पाण्यात वाहून गेली ( college girl carried away ) तन्वी विजय गायकवाड असे 11 वी मध्ये शिकणाऱ्या युवतीचे नाव आहे. ऊगाव खेडे दरम्यान असलेल्या विनता नदीच्या पुलावरुन जात असतांना पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ती स्कुटीसह वाहून गेली आहे. ( Due to lack of estimation water ) तिचा मृतदेह नदी प्रवाहासोबत वाहत जाऊन संत जनार्दन आश्रमशाळेजवळ सापडला.निफाड येथे उपजिल्हा रुग्णालयात तपासणी केल्यावर तिला मृत घोषित करण्यात आले आहे. निफाडसह नाशकात सध्या संततधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे सर्व नदी नाल्यांना पूर आला आहे. याच पुरात ही तरुणी वाहून गेल्याने खळबळ उडाली आहे.

अशी घडली घटना निफाड तालुक्यातील शिवडी येथून रानवड साखर कारखान्याजवळील के. के. वाघ कनिष्ठ महाविद्यालयात ११ वीत शिकणारी तन्वी शिक्षण घेत होती. तन्वी विजय गायकवाड ही नेहमी प्रमाणे कॉलेजला जात होती. त्यादरम्यान ती ऊगाव खेडे दरम्यान असलेल्या विनता नदीच्या पुलावरुन जात असतांना पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ती स्कूटीसह वाहून गेली. तिचा मृतदेह नदीप्रवाहासोबत वाहत जाऊन संत जनार्दन आश्रमशाळेजवळ सापडला. निफाड येथे उपजिल्हा रुग्णालयात तपासणी केल्यावर तिला मृत घोषित करण्यात आले आहे. निफाड तालुक्यातील रुई येथील विजय गायकवाड यांची ती कन्या होती. शिक्षणासाठी शिवडी येथे मामांकडे राहून कॉलेजला येणं-जाणं करत होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.