ETV Bharat / city

इनामबारी धरणात आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह, घातपाताचा संशय - found

शवविच्छेदनानंतर घातपात की आत्महत्या याचा उलगडा होऊ शकणार आहे. या प्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

इनामबारी धरणातील अनोळखी महिलेचा मृतदेह
author img

By

Published : Mar 23, 2019, 11:31 PM IST

नाशिक- पेठ - नाशिक मार्गावर सकाळी ११ वाजता इनामबारी धरणातअनोळखी महिलेचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती पोलीस पाटील भारतीबाई गवळी यांनी पेठ पोलिसांना दिली.

धरणात आढळलेल्या महिलेचेवय हे अंदाजे ३० वर्ष असून रंग गोरा, उंची ५ फूट आहे. महिलेच्या अंगावर हिरवट पिवळ्या रंगाची साडी, हिरव्या रंगाचे ब्लाऊज, हातात लाल रंगाची बांगडी, गळ्यात मंगळसूत्र, छोटी पर्स, त्यात एक हजार रुपये तसेच १०० ते १५० रुपयांची चिल्लरमिळून आली. घटनास्थळापासून काही अंतरावर काळापट्टा असलेली चप्पल मिळून आली.

REPORTER NAME:-RAKESH SHINDE

पेठ तालूक्यातील इनामबारी धरणात अनोळखी महिलेचा मृतदेह   आढळला  -

नाशिक  पेठ तालुक्यातील  पेठ नाशिक मार्गावर इनामबारी  धरणात  अनोळखी महिलेचा मृतदेह सकाळी ११ वाजेच्या सुमारास परिसरातील नागरीकानाआढळून आला . या घटनेची माहिती पोलीस पाटील भारतीबाई गवळी यांनी पेठ पोलीसांना दिली .पोलिस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा महिला  पाण्यात  मृतावस्थेतील अंदाजे ३० वर्ष वयाची रंगाने गोरी , उंची ५॥फुट , अंगावर हिरवट पिवळी रंगाची साडी , हिरव्या रंगाचे ब्लाऊज , हातात लाल रंगाची एकेक बांगडी गळयात मंगळसुत्र तसेच छोटी पर्स, त्यात हजार बाराशे रुपये व १०० / १५० रुपयांची चिल्लर  मिळून आली . घटनास्थळापासुन काही अंतरावर काळापट्टा असलेली चप्पल मिळूण आली . या घटनेची उकल पोष्ट मार्टम नंतर होणार असल्याने हा घातपात की आत्महत्या याचा उलगडा होऊ शकणार आहे . या प्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असुन जवळपासचा पोलिस टेशन मध्ये संध्या कुढलीही महिले बाबत मिसिग तक्रार नसुन महिले बाबत माहिती देण्याचे आवाहन  पेठ पोलीस स्टेशन कडून करण्यात आले आहे

घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी गंद्रि केली होती  सदर महिला कोन आहे हे बघण्यासाठी 
सदर मृत्य महिला कुढला परिसरातील आहे हे पेठ तालुक्यातील नागरिक आणि पोलिस तपास करत आहे पन संध्याकाळ होई पर्यत्न सदर महिले विषयी कुढलीही माहिती पोलिसांना भेटली नही 
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.