ETV Bharat / city

Heavy Rain in Sinnar Nashik : नाशिकमधील सिन्नर येथे ढगफुटी; रेस्क्यू ऑपरेशन राबवून नागरिकांना बाहेर काढले - 40 citizens Trapped in Water

नाशिक जिल्ह्यात काल रात्री मुसळधार पाऊस ( Cloudburst at Sinnar in Nashik ) झाला. सिन्नर तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. तसेच, बाजारपेठांमध्येदेखील पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले ( Life has been Disrupted Due to Inundation ) आहे. तसेच, पाण्यात अडकलेल्या 40 नागरिकांना ( 40 citizens Trapped in Water ) पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने रेस्क्यू ऑपरेशन राबवून ( 40 Citizens Safely Brought Out From Water ) जेसीबीच्या साहाय्याने सुरक्षित बाहेर काढले आहे.

Cloudburst at Sinnar in Nashik
नाशिकमधील सिन्नर येथे ढगफुटी
author img

By

Published : Sep 2, 2022, 11:31 AM IST

नाशिक : नाशिक जिल्ह्यात काल रात्री मुसळधार पाऊस झाला. सिन्नर तालुक्यात ढगफुटीसदृश ( Cloudburst at Sinnar in Nashik ) पाऊस ( Rain like Cloudburst in Nashik Sinnar Taluka ) झाल्याने रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. तसेच, बाजारपेठांमध्येदेखील पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले ( Lfe has been Disrupted Due to Inundation ) आहे. तसेच, पाण्यात अडकलेल्या 40 नागरिकांना पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने रेस्क्यू ऑपरेशन राबवून जेसीबीच्या साहाय्याने सुरक्षित बाहेर ( 40 Citizens Safely Brought Out From Water ) काढले आहे. या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 50 वर्षांनंतर पहिल्यांदा एवढा पाऊस झाल्याचे सिन्नरकर नागरिकांनी सांगितले.

नाशिकमधील सिन्नर येथे ढगफुटी

नाशिक जिल्ह्यातील धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू नाशिक शहरातदेखील दोन दिवसांत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे गंगापूर धरणातून 7 दिवसांनंतर 3000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. परिणामी गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. यामुळे अनेक लहान-मोठे मंदिर हेदेखील पाहण्याखाली गेली आहेत. तसेच, गोदाकाठ परिसरात असलेल्या व्यापारी व्यावसायिकांची यामुळे चांगलीच तारांबळ उडाली आहे. आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातून जायकवाडीसाठी तब्बल 75.40 टीएमसी पाण्याच्या विसर्ग झाला आहे. नाशिक शहरातील सर्वच धरणे ही शंभर टक्के भरले आहेत. तसेच गंगापूर, दारणा, कडवा, भोजपूर, पालखेड, मुकणे, वालदेवी, आळंदी, नांदूरमध्यमेश्वर धरणातून कमी अधिक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

हेही वाचा Ganeshotsav 2022 चमंडा तालचे दगडूशेठ गणपतीसमोर वादन, भाविक मंत्रमुग्ध पाहा व्हिडीओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.