ETV Bharat / city

सावरकरांच्या मुद्द्यावरून नाशिक पालिकेत भाजप-काँग्रेसमध्ये खडाजंगी - नाशिक पालिका न्यूज

देशभरामध्ये सावरकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजप आक्रमक झालेले पाहायला मिळाले. याचेच पडसाद नाशिक महानगरपालिकेच्या सर्वसाधारण महासभेतही पाहायला मिळाले.

nashik corporation
नाशिक पालिकेत भाजप-काँग्रेसमध्ये खडाजंगी
author img

By

Published : Dec 20, 2019, 1:52 PM IST

Updated : Dec 20, 2019, 2:47 PM IST

नाशिक - देशभरामध्ये सावरकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजप आक्रमक झालेले पाहायला मिळाले. याचेच पडसाद नाशिक महानगरपालिकेच्या सर्वसाधारण महासभेतही पाहायला मिळाले. यावेळी भाजप आणि काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाली.

नाशिक पालिकेत भाजप-काँग्रेस आमनेसामने

हेही वाचा - विश्वास नांगरे पाटील यांनी केली 'त्या' मुलाची इच्छा पूर्ण

सावरकरांबद्दल चुकीचे वक्तव्य केले म्हणून निषेधाचा प्रस्ताव भाजपने दिला होता. त्याचे वाचन सुरू होताच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक आक्रमक झाले आणि एकच गोंधळ सुरू झाला. भाजपने बांगड्या दाखवत राहुल गांधींच्या विरोधात घोषणाबाजी केली. मात्र, त्यावेळी काँग्रेस नगरसेवकांनी चप्पल हातात घेत मोदी आणि शाहांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी सेना नगरसेवक मात्र तटस्थ राहून हा सगळा गोंधळ पाहत होते.

Intro:देशभरामध्ये सावरकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजप आक्रमक झालेल्या असताना त्याचे पडसाद नाशिक महानगरपालिकेच्या सर्वसाधारण महासभेतही पाहायला मिळाले.Body:भाजप आणि काँग्रेस मध्ये अभूतपूर्व गोंधळ झाल्याचं चित्र सुरुवातीलाच पाहायला मिळालं. सावरकरांच्या बद्दल चुकीचं वक्तव्य केले म्हणून निषेधाचा प्रस्ताव भाजपनं दिला होता. त्याच वाचन सुरू होताच काँग्रेस आणि राष्ट्रवादी नगरसेवक आक्रमक झाले आणि एकच गोंधळ सुरू झाला. भाजपनं बांगड्या दाखवत राहुल गांधींच्या विरोधात घोषणा बाजी केली. मात्र त्यावेळी काँग्रेस नागरसेवकानी चप्पल हातात घेत मोदी आणि शहांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी सेना नगरसेवक मात्र तटस्थ राहून हा सगळा गोंधळ पाहत होते....Conclusion:
Last Updated : Dec 20, 2019, 2:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.