ETV Bharat / city

Chhagan Bhujbal On Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील पुण्यातून मोदींच्या पुण्याईने निवडून आले.. छगन भुजबळांचा टोला - जितेंद्र आव्हाड ओबीसी वादग्रस्त वक्तव्य

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( BJP State President Chandrakant Patil ) यांना राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी चांगलाच टोला लगावला आहे. 'उद्धव ठाकरेंना ( CM Uddhav Thackeray ) बाळासाहेबांचा ( Balasaheb Theckeray ) फायदा होतो. त्यांनी आमच्यापेक्षा जास्त आमदार निवडून आणलेत. चंद्रकांतदादा हे कोल्हापूर आणि पुण्यातून निवडून येतात पण ते मोदींच्या पुण्याईवर', असे म्हणत त्यांनी चंद्रकांतदादांना चिमटा काढला ( Chhagan Bhujbal On Chandrakant Patil ) आहे.

छगन भुजबळ
छगन भुजबळ
author img

By

Published : Jan 6, 2022, 5:33 PM IST

नाशिक - 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांना बाळासाहेब ठाकरेंचा ( Balasaheb Theckeray ) फायदा होतो. त्यांनी हिमंतीवर आमच्या पेक्षा जास्त आमदार निवडणून आणलेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील ( BJP State President Chandrakant Patil ) देखील कोल्हापूर आणि पुण्यातून निवडून येतात. पण, ते मोदींच्या यांच्या पुण्याईवर', असा टोला राष्ट्रवादीचे नेते तथा पालकमंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal On Chandrakant Patil ) यांनी लगावला आहे.

चंद्रकांत पाटील पुण्यातून मोदींच्या पुण्याईने निवडून आले.. छगन भुजबळांचा टोला

आव्हाडांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला

भुजबळ फार्म येथे पालकमंत्री छगन भुजबळ हे पत्रकारांच्या प्रश्नावर बोलत होते. जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad Controversial Statement About OBC ) यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. तरी ते असे का बोलले हे मला माहीत नाही. ओबीसी आरक्षणासाठी देखील अनेकांनी योगदान दिले. आव्हाड यांच्या म्हणण्यानुसार ओबीसी समाज रस्त्यावर उतरून लढत नाही ते समजून घ्यावे, अशी प्रतिक्रिया भुजबळ यानी दिली.

पंतप्रधान दौर्‍याबाबत काळजी घ्यावी

कालच्या घटनेबाबत ( PM Modi Security Breach ) दोन बाजू आहेत. दोन्हीही समजून घेणं गरजेचे आहे. अचानक पंतप्रधान यांचा पाऊस आणि ढग आल्याने मार्ग बदलण्यात आला. तसेच शेतकरी देखील अजून आक्रमक आहेत. असे असले तरी, पंतप्रधान यांच्या दौऱ्याबबत काळजी घेणं आवश्यक असल्याचे मत भुजबळांनी व्यक्त केले आहे. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे की, साठ- सत्तर हजार लोकांची बसण्याची व्यवस्था केली होती. परंतु सातशे लोक तिथे होते म्हणून सभा रद्द करण्यात आली. मागच्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये कोरोना वाढतोय. याच संदर्भात आज तातडीची बैठक घेण्यात येणार आहे. बैठकीत निर्बंध कठोर करण्याचे संकेत भुजबळ यांनी दिले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.