ETV Bharat / city

सत्तेचा गैरवापर कोणी केला ? उद्धव ठाकरे यांनीच आत्मपरिक्षण करण्याची गरज; महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आवाहन

author img

By

Published : Oct 14, 2022, 4:12 PM IST

Vikhe Patil On Uddhav Thackeray: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी Andheri East Assembly By Election शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून Thackeray group of Shiv Sena ऋतुजा कटके यांच्या राजीनाम्याबाबत भाजप, शिंदे गटाचा संबंध नाही. महाविकास आघाडी सरकार Maha Vikas Aghadi Govt विरुद्ध कोणी मत व्यक्त केले, तरी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येत होता. सत्तेचा गैरवापर कोणी केला याचा उद्धव ठाकरे यांनी आत्मपरिक्षण करावे, असे आवाहन महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील केले आहे.

Vikhe Patil On Uddhav Thackeray
Vikhe Patil On Uddhav Thackeray

नाशिक: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी Andheri East Assembly By Election शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून Thackeray group of Shiv Sena ऋतुजा कटके यांच्या राजीनाम्याबाबत भाजप, शिंदे गटाचा संबंध नाही. महाविकास आघाडी सरकार Maha Vikas Aghadi Govt विरुद्ध कोणी मत व्यक्त केले, तरी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येत होता. सत्तेचा गैरवापर कोणी केला याचा उद्धव ठाकरे यांनी आत्मपरिक्षण करावे, असे आवाहन महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील केले आहे.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आवाहन

औरंगजेबच्या कबरीवर फुल वाहणाऱ्याचा सत्कार होतो, हे दुर्दैव नाशिक दौऱ्यावर आलेल्या विखे पाटील यांनी पत्रकारांशी सवाद साधला आहे. ते म्हणाले की, नाशिक मधील शेतीच्या नुकसानाचा आणि लम्पि रोगा बाबत आढावा घेतला आहे. अनेक ठिकाणी अजूनही शेतात पणी आहे. अधिक मदत करण्याचा आपला प्रयत्न आहे. आज जवळपास संपूर्ण पंचनामे पूर्ण होतील. जमीन मोजणीच्या कामांना आउट सोर्स करण्याचा प्रयत्न आहे.

औरंगजेबच्या कबरीवर फुल वाहणाऱ्याचा सत्कार होतो. हे दुर्दैव असल्याचेही विखे म्हणाले. निवडणूक हारले तरी लटके यांचा उद्धार सरकारने कशाला करावा, त्यांचा काय उद्धार करायचा. तो उद्धव ठाकरे करतील असेही ते म्हणाले. यावेळी शहराध्यक्ष गिरिश पालवे, आ. राहुल आहेर, सतीश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

राज्यात वाळू माफियांचा उच्छाद राज्यात वाळू माफियांचा उच्छाद होत असल्याचे विखे म्हणाले. यांना राजकीय आश्रय मिळाल्याचा परिणाम दिसून येतोय. अवैध वाळू उत्खनना संदर्भात राज्य सरकार येत्या 21 तारखेच्या बैठकीत धोरण ठरवणार वाळूच्या बाबतीत आंध्र, गुजरात, तेलंगणामध्ये घेतलेले निर्णय चांगलेत्या धर्तीवर करता येईल का ? हे बघावं लागेल. वाळूच्या आणि खानपट्ट्याबाबत कडक अंमलबजावणी होणार असल्याचेही ते म्हणाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.