ETV Bharat / city

Tree fell on a rickshaw in Nashik : नाशिकात रिक्षावर झाड पडले; रिक्षा चालकासह प्रवाशी महिलेचा मृत्यू

author img

By

Published : Jun 11, 2022, 11:26 AM IST

नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील आयटीआय सिग्नल जवळ ( A tree fell on a rickshaw in Nashik ) आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास जुने मोठे गुलमोहराचे झाड रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षावर कोसळल्याने रिक्षाचालकासह प्रवाशी महिलेचा जागीच ( Woman passenger and rickshaw driver died in Nashik ) मृत्यू झाला. रिक्षाचालक पोपट सोनवणे हे ( Rickshaw driver died in Nashik ) सातपूर भागातील शिवाजी नगर येथे राहत होते.

tree fell on a rickshaw in Nashik
रिक्षावर झाड पडले नाशिक

नाशिक - नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील आयटीआय सिग्नल जवळ ( A tree fell on a rickshaw in Nashik ) आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास जुने मोठे गुलमोहराचे झाड रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षावर कोसळल्याने रिक्षाचालकासह प्रवाशी महिलेचा जागीच ( Woman passenger and rickshaw driver died in Nashik ) मृत्यू झाला. रिक्षाचालक पोपट सोनवणे हे ( Rickshaw driver died in Nashik ) सातपूर भागातील शिवाजी नगर येथे राहत होते. तर प्रवासी महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा - Nashik School Start : शालेय साहित्याच्या किंमतीत 30 ते 35 टक्के वाढ; पालकांच्या खिशाला भुर्दंड

सातपूर पोलिसांनी दोघाही व्यक्तींचे मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. यावेळी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. काही दिवसांपूर्वी लेखानगर भागात एक गुलमोहराचे झाड दुचाकीवर पडल्याने यात एका युवकाचा मृत्यू झाला होता, तर एक युवक गंभीर जखमी झाला होता. नाशिक महानगरपालिकेने रस्त्यावरील जीर्ण झालेल्या झाडांची माहिती घेऊन ही झाडे काढून घ्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली.

हेही वाचा - Mother Hunger Strike Nashik : दोन वर्षांच्या चिमुकलीसाठी आईचा संघर्ष; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.