नांदेड - पत्नी व एक वर्षाच्या मुलाला विहिरीत फेकून देऊन खून केल्याची घटना रविवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास अर्धापूर तालुक्यात घडली. घटेनीत आरोपी राजेश श्रीमंगले याने स्वतःच पोलीस ठाण्यात येऊन गुन्ह्याची कबुली देत अटक करून घेतली.
चारित्र्याच्या संशयावरून पत्नी व एक वर्षाच्या मुलाचा खून - नांदेड
राजेश श्रीमंगले याने चारित्र्याच्या संयशावरुन पत्नी अलका व एक वर्षीय मुलगा रुपेश यांना अर्धापूर शिवारातील येथील एका शेतातील विहीरमध्ये ढकलून खून केला आहे.
नांदेड - पत्नी व एक वर्षाच्या मुलाला विहिरीत फेकून देऊन खून केल्याची घटना रविवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास अर्धापूर तालुक्यात घडली. घटेनीत आरोपी राजेश श्रीमंगले याने स्वतःच पोलीस ठाण्यात येऊन गुन्ह्याची कबुली देत अटक करून घेतली.
चारित्र्याच्या संशयावरून पत्नी व एक वर्षाच्या मुलाचा खून
Man murdered wife and son in Nanded
Nanded, murder, crime, नांदेड, हत्या
नांदेड - पत्नी व एक वर्षाच्या मुलाला विहिरीत फेकून देऊन खून केल्याची घटना रविवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास अर्धापूर तालुक्यात घडली. घटेनीत आरोपी राजेश श्रीमंगले याने स्वतःच पोलीस ठाण्यात येऊन गुन्ह्याची कबुली देत अटक करून घेतली.
तालुक्यातील लहान येथील राजेश श्रीमंगले याने चारित्र्याच्या संयशावरुन पत्नी अलका व एक वर्षीय मुलगा रुपेश यांना अर्धापूर शिवारातील येथील एका शेतातील विहीरमध्ये ढकलून खून केला आहे. आरोपीने स्वतः ठाण्यात हजर होऊन माहिती दिली आहे. याप्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. विहीरीतून मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पत्नीचा मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश मिळाले असून मुलाच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे.
----------------------
Conclusion: