ETV Bharat / city

हातात तलवारी घेऊन फिरणे तरुणाला पडले महागात - Nagpur Crime News

भाईगिरी करताना परिसरात आपली दहशत निर्माण करण्यासाठी हातात तलवारी घेऊन त्या नाचावणे एका तरुणाला भलतेच महागात पडले आहे. हातात तलवारी घेऊन (sword ) आरोपी धुमाकूळ घालत असल्याचा व्हिडीओ वायरल ( Sword video viral ) झाल्यानंतर पोलिसांनी त्या तथाकथित भाईला अटक केली आहे.

Akbar Amaluddin Ansari arrested
अकबर अमलूदिन अन्सारीला अटक
author img

By

Published : Jun 24, 2022, 10:16 PM IST

नागपूर - भाईगिरी करताना परिसरात आपली दहशत निर्माण करण्यासाठी हातात तलवारी घेऊन त्या नाचावणे एका तरुणाला भलतेच महागात पडले आहे. हातात तलवारी घेऊन (sword ) आरोपी धुमाकूळ घालत असल्याचा व्हिडीओ वायरल ( Sword video viral) झाल्यानंतर पोलिसांनी त्या तथाकथित भाईला अटक केली आहे. अकबर अमलूदिन अन्सारी असे अटक झालेल्या आरोपीचे नाव आहे. व्हिडीओ तयार केल्यानंतर तो व्हिडीओ वायरल करणाऱ्याचा देखील पोलीस शोध घेत आहेत.

sword : हातात तलवारी घेऊन फिरणे तरुणाला पडले महागात

नागपूरातील युवकांमध्ये भाईगिरीची क्रेज - नागपुरातील मी किती मोठा गुंड,भाई आहे, हे दाखविण्याची सध्या नागपूरातील युवकांमध्ये क्रेज आली आहे. अशाच नागपुरातील एका युवकाने दोन हातात दोन तलवारी घेऊन त्या फिरवत आपला व्हिडिओ तयार केला. त्यानंतर तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील केला. मात्र, व्हायरल झालेला व्हिडिओ सायबर सेलच्या हाती लागल्यानंतर सायबर सेलच्या मदतीने गुन्हे शाखा पोलिसांनी अकबर अमलूदिन अन्सारी नामक तरुणाच्या मुसक्या आवळल्या.

भाईगिरी पडली महागात- समाजात दहशत आपल्या नावाची दहशत निर्माण व्हावी, त्यासाठी भाईगिरीच्या क्षेत्राची निवड करने या तरुणाला महागात पडले आहे. त्याच्यावर या आधीचे कुठलेही गुन्हे दाखल नाही.

हेही वाचा - Draupadi Murmu: भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला

हेही वाचा - Agnipath Scheme Protest : गाझियाबाद जिल्हा मुख्यालयात बीकेयू टिकैतचे निदर्शन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.