ETV Bharat / city

Union Minister Nitin Gadkari Reaction विनायक मेटेंच्या निधनाने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रतिक्रिया - Vinayak Mete My Very Close Friend

विनायक मेटे यांचे अपघाती निधन Accidental Death of Vinayak Mete अत्यंत दुर्दैवी घटना आहे मला खूप दुःख होत आहे माझे ते अत्यंत जवळचे मित्र होते महाराष्ट्राच्या विकासकामांमध्ये त्यांनी हिरिरीने भाग घेतलेला आहे त्यांचे अपघाती निधन म्हणजे महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे आम्ही आपला एक चांगला मित्र गमावला असल्याची भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Union Minister Nitin Gadkari यांनी व्यक्त केली

Union Minister Nitin Gadkari
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
author img

By

Published : Aug 14, 2022, 12:15 PM IST

नागपूर विनायक मेटे यांचे अपघाती निधन Accidental Death of Vinayak Mete अत्यंत दुर्दैवी घटना आहे. मला खूप दुःख होत आहे. माझे ते अत्यंत जवळचे मित्र होते. महाराष्ट्राच्या विकासकामांमध्ये त्यांनी हिरिरीने भाग घेतलेला आहे. त्यांचे अपघाती निधन म्हणजे महाराष्ट्राचे मोठे नुकसान आहे. आम्ही आपला एक चांगला मित्र गमावला असल्याची भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Union Minister Nitin Gadkari यांनी व्यक्त केली. विनायक मेटेंच्या जाण्याने मराठा आरक्षणाचा आवाज हरपल्याची भावना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे BJP State President Chandrasekhar Bawankule यांनी व्यक्त केली. ते नागपुरात सामूहिक वंदे मातरम् गायन आयोजित कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत होते.

भारताला अपघातमुक्त करणे हीच खरी श्रद्धांजली रस्त्यावर अपघात होतात. लोक मृत्युमुखी पडतात. सर्वांनी संवेदनशील नागरिक बनले पाहिजे. या अपघाताचा नेमके कारण काय हे मला माहीत नाही. मात्र, आपण संपूर्ण भारताला अपघातमुक्त केले पाहिजे. हीच विनायक मेटे यांना खरी श्रद्धांजली ठरेल. विनायक मेटे यांच्या आत्म्याला शांती मिळो, ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शोक संवेदना व्यक्त केली.

महाराष्ट्राची मोठी हानी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन म्हणजे महाराष्ट्राची खूप मोठी हानी झाली आहे. विनायक मेटे यांच्या जाण्याने मराठा आरक्षणाचा आवाज हरपला आहे. विनायक मेटे यांनी आपले संपूर्ण आयुष्य मराठा आरक्षणासाठी पणाला लावले होते. कालच त्यांचा मला प्रदेशाध्यक्षपदासाठी अभिनंदनाचा फोन आला होता. भाजप आणि शिवसंग्राम नेहमीच सोबत राहतील, असेही बावनकुळे बोलताना म्हणाले.

हेही वाचा Bigbul Rakesh Jhunjhunwala of Share Market बिगबुल राकेश झुनझुनवाला यांचा जीवनप्रवास गुंतवणूकदारांसाठी प्रेरणादायी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.