ETV Bharat / city

Nitin Gadkari भाजपच्या वरिष्ठ समितीतून नितीन गडकरींना का वगळले, आरएसएसची भूमिका काय आहे, जाणकार म्हणताहेत असं

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Union minister Nitin Gadkari यांना भाजपने केंद्रीय संसदीय मंडळातून वगळले Nitin Gadkari exclusion from BJP top panels आहे. त्यानंतर आता याप्रकरणी जोरदार चर्चा सुरु झाली आहे. यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात आहे की,नितीन गडकरी यांना त्यांचा स्पष्टवक्तेपणा भोवला याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत RSS Role Behind Gadkari Exclusion From Top Panel आहेत. Union minister Nitin Gadkari exclusion from BJP top panels RSS Role Behind It

author img

By

Published : Aug 25, 2022, 4:49 PM IST

Union minister Nitin Gadkari
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नागपूर राजकीय, सामाजिक असो किंवा विकासाचा मुद्दा त्यावर अगदी स्पष्टपणे आपले मत मांडणारे राजकीय पुढारी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Union Minister Nitin Gadkari यांच्या नावाचा उल्लेख केला जातो. मात्र, हाच स्पष्टवक्तेपणा नितीन गडकरींना भोवला असल्याची चर्चा देशाच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली Nitin Gadkari exclusion from BJP top panels आहे. नितीन गडकरी यांना जनता पक्षाच्या संसदीय मंडळातून वगळण्यात आल्यानंतर राजकीय जाणकारांकडून याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत. गडकरी यांच्या स्पष्टवक्तेपणामुळेच त्यांना संसदीय मंडळात Parliamentary Board स्थान देण्यात आले नसावे, अशी शक्यता वर्तवली जात RSS Role Behind Gadkari Exclusion From Top Panel आहे.

गडकरींना वगळण्यात संघाची संमती नितीन गडकरी यांना भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळातून वगळण्याचा निर्णय अजूनही भाजप नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या पचनी पडलेला नाही. गडकरी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अतिशय जवळचे मानले जातं. असं असताना देखील केंद्रीय नेतृत्वाकडून गडकरी यांचे राजकीय खच्चीकरण सुरू असल्याची चर्चा नागपूरच्या वर्तुळात सुरू आहे. एवढ्या मोठ्या घडामोडी घडल्यानंतर देखील संघाने मध्यस्थी का केली नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. संघ नेतृत्वाच्या संमतीनेच नितीन गडकरी यांना पक्षाच्या संसदीय मंडळातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला होता, अशी देखील चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे.

स्पष्टवक्तेपणा ठरला कारणीभूत नितीन गडकरी हे राजकारणापलीकडे जाऊन नातेसंबंध जपणारे राजकारणी आहेत. केवळ विकासाचे राजकारण करताना त्यांनी अनेकदा बेधकड वक्तव्य केली आहेत. उद्या होणाऱ्या राजकीय परिणामांची चिंता त्यांनी कधीही केली नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षातील केंद्रीय नेतृत्व नाराज झाले आहे. सार्वजनिक ठिकाणी बोलताना वादग्रस्त वक्तव्य करू नका, अशी सूचना त्यांना देण्यात आली होती. मात्र, तरीदेखील नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणाची शैली बदलली नाही. त्यामुळेच त्यांना पक्षाच्या संसदीय मंडळातुन डच्चू देण्यात आला असावा, असा अंदाज बांधला जात आहे.

गडकरींच्या बाबतीत संघाचे मौन बेधकड वक्तव्य करून राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडवून देण्याची क्षमता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात आहे. त्यांच्या प्रत्येक शब्दाला भारतीय जनता पक्षात आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात महत्त्व आहे. भाजप नेतृत्वाने त्यांना पक्षाच्या मंडळातूनच काढून टाकण्याचा निर्णय घेतला असला तरी, अजूनपर्यंत आरएसएसकडून मध्यस्थीची भूमिका घेण्यात आली नाही. त्यामुळे या कारवाईला संघाचा पाठिंबा होता का, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. Union minister Nitin Gadkari exclusion from BJP top panels RSS Role Behind It

हेही वाचा केंद्रीय नेतृत्वाकडून गडकरींचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न, संसदीय मंडळातून वगळलं

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.