नागपूर: अनोळखी तरुण-तरुणीचा भरधाव रेल्वेच्या धडकेत मृत्यू Unidentified couple killed in train collision Nagpur झाल्याची घटना उघडकीस आली आहे. नागपूर जवळच्या गुमगाव ते खापरी रेल्वे स्टेशन दरम्यान couple body found on gumgaon to khapri railway track ही घटना घडली आहे. सकाळच्या सुमारास दूरंतो एक्सप्रेसच्या धडकेत या दोघांचा मृत्यू झाला असावा, असा संशय व्यक्त केला जातो आहे. Young Couple suicided Railway Track Nagpur
अपघाताचे कारण अस्पष्ट- हा अपघात की आत्महत्या हे अद्याप स्पष्ट झाले नाही. गुमगाव रेल्वे स्टेशन ते खापरी रेल्वे स्टेशनच्या दरम्यान ही घटना घडली आहे. घटनेची माहिती समजताच लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेडिकलला पाठवण्यात आले असून मृतकांची ओळख पटवण्यासाठी प्रयन्त सुरू करण्यात आले आहेत.
हेही वाचा - Triple Talaq to Fat Wife Meerut UP तू आधीपेक्षा लठ्ठ झाली; म्हणून तुला तलाक देतोय, मेरठ येथील धक्कादायक घटना