ETV Bharat / city

नागपुरात मध्यरात्री अवकाळी पावसाची हजेरी; वातावरणात गारवा - नागपूर पाऊस

शहरात मध्यरात्रीनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे तापमानात घट झाली आहे.

nagpur rain
नागपूर पाऊस
author img

By

Published : Dec 26, 2019, 3:16 PM IST

नागपूर - शहरात मध्यरात्रीनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे तापमानात घट झाली आहे. अचानक आलेल्या पावसाने वातावरणात गारवा वाढला आहे.

रात्री आलेल्या मुसळधार पावसानंतर सकाळपासूनच ढगाळ वातवरण आहे. दोन दिवसांपासून ढगाळ वातवरण असल्याने डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात थंडी ओसरली होती. पुढील २४ तासात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

नागपुरात मध्यरात्री अवकाळी पावसाची हजेरी

हेही वाचा - उमरेड-नागपूर महामार्गावर कारने घेतला पेट, जीवितहानी नाही

नागपूर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका रब्बी पिकांना बसला आहे. पावसामुळे गहू, चना, मिरची आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे.

Intro:नागपुरात

माध्यरात्री पासून अवकाळी पावसाला सुरुवात; अचानक आलेल्या पाऊसमुळे वातावरणात गारवा

नागपूर शहरात मध्यरात्रीनंतर जोरदार पाऊसाने हजेरी लावली अवकाळी पावसामुळे तापमानात घट झाली आहे
अचानक आलेल्या पावसानं वातावरणात गारवा वाढला आहे रात्री आलेल्या मुसळधार पाऊसा नंतर सकाळ पासूनच ढगाळ वातवरण आहे. २ दिवसांन पासून ढगाळ वातवरण सल्याने डिसेंबर च्या शेवटच्या आठवड्यात थंडी ओसरली होती
पुढील २४ तासात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.Body:नागपूर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका रब्बी पिकांना बसला आहे पावसामुळे गहू, चना, मिरची आणि भाजीपाला पिकांचे काहीअंशी नुकसान झाले आहेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.