ETV Bharat / city

Political earthquake in Maharashtra : माझ्या घातपाताची शक्याता; नितीन देशमुख यांचा आरोप - आमदार नितीन देशमुख

मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह गुजरात येथे गेलेले शिवसेना आमदार नितीन देशमुख ( Shivsena MLA Nitin Deshmukh ) हे बुधवारी (दि. 22 जून) सकाळी नागपूर विमानतळावर पोहोचले. त्यावेळी त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मला काहीही झालेले नाही. मी त्या हॉटेलमधून रात्री तीन वाजता निघालो होते. त्यावेळी शेकडोच्या संख्येने गुजरात पोलीस आले व मला जबरदस्ती उलचून सुमारे 25 दवाखाने फिरवले. जबरदस्तीने माझ्या दंडात इंजेक्शन देण्यात आले व मला हृदयविकाराचा झटका आला, अशी अफवा पसरवली. मी बाळासाहेब व उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिक होतो आणि आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Reaction of MLA Nitin Deshmukh
आमदार नितीन देशमुख यांची प्रतिक्रिया
author img

By

Published : Jun 22, 2022, 2:27 PM IST

नागपूर - मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह गुजरात येथे गेलेले शिवसेना आमदार नितीन देशमुख ( Shivsena MLA Nitin Deshmukh ) हे बुधवारी (दि. 22 जून) सकाळी नागपूर विमानतळावर पोहोचले. त्यावेळी त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मला काहीही झालेले नाही. मी त्या हॉटेलमधून रात्री तीन वाजता निघालो होते. त्यावेळी शेकडोच्या संख्येने गुजरात पोलीस आले व मला जबरदस्ती उलचून सुमारे 25 दवाखाने फिरवले. जबरदस्तीने माझ्या दंडात इंजेक्शन देण्यात आले व मला हृदयविकाराचा झटका आला, अशी अफवा पसरवली. मी बाळासाहेब व उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिक होतो आणि आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजाचा मी मावळा आहे. या मावळ्याच्या तब्येतीवर सुरत पोलिस वार करू शकले नाही, माझी तब्येत ठीक आहे. असल्याचे त्यांना सांगितले. देशमुखांना काल सुरतमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावर त्यांनी आज नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. देशमुख म्हणाले, तुमच्या समोर मी चांगल्या परिस्थितीत उपस्थित आहे.

हेही वाचा - Maharashtra Political Crisis: महाराष्ट्र विधानसभेवर बरखास्तीची टांगती तलवार; उद्धव ठाकरे देऊ शकतात राजीनामा

उद्धव ठाकरे यांच्या सोबत बोलणे झाले आहे. पण मी उद्धव साहेबांचा शिवसैनिक आहे. आमच्या मंत्र्यांसोबत मी सुरतला गेलो होतो असेही ते, म्हणाले. रात्री तीन वाजता हॉटेलमधून निघालो पोलीस माझ्या मागे होते. शंभर ते दीडशे पोलिसांनी मला हॉस्पिटलमध्ये भरती केले. बाकी आमदारांची काय परिस्थिती आहे असे, विचारल्यावर सगळे व्यवस्थित होईल, असेही देशमुख माध्यमांशी बोलताना म्हणाले.

हेही वाचा - Maharashtra Political Crisis : मंत्रिमंडळाची बैठकही टाय टाय फीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.