ETV Bharat / city

नागपूरात रुग्णसंख्या नोंदनीचा निच्चांक, जिल्ह्यात 81 तर शहरात 206 दिवसांनी पन्नासचा आत - नागपूर नवीन रुग्ण संख्या

नागपूर जिल्ह्यात रुग्णसंख्या घटून आता शंभरच्या आत आली असून 81 नवीन बाधितांची नोंद झाली. यात तेच शहरात 46 रुग्णांची नोंद झाली असून तब्बल 206 दिवसांनी पन्नासच्या खाली रुग्णसंख्या नोंदवण्यात आली आहे.

नागपूरात रुग्णसंख्या नोंदनीचा निच्चांक
author img

By

Published : Jun 8, 2021, 11:02 PM IST

नागपूर - नागपुरात दुसऱ्या लाटेतील नवीन बाधितां निच्चांक नोंदवल्या गेला आहे. मे महिन्याच्या सूरवातीपासून रुग्णसंख्येचा आलेखात घसरण सुरू झाली. यात नागपूर जिल्ह्यात रुग्णसंख्या घटून आता शंभरच्या आत आली असून 81 नवीन बाधितांची नोंद झाली. यात तेच शहरात 46 रुग्णांची नोंद झाली असून तब्बल 206 दिवसांनी पन्नासच्या खाली रुग्णसंख्या नोंदवण्यात आली आहे.

नागपूर जिल्ह्यात सोमवारी आलेल्या अहवालात 8 हजार 296 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये 81 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. यामध्ये शहरी भागात 46 तर ग्रामीण भागात 33 बाधित रुग्ण मिळून आले आहे. तसेच 6 जण दगावले आहे. यामध्ये शहरी भागात 4, तर ग्रामीण भागात 0, तर जिल्हाबाहेरील 2 जण दगावले आहे. तेच 389 जणांपैकी शहरात 227 तर ग्रामीण 162 जण कोरोना मुक्त झाले आहे. यात 1136 जण हे रुग्णालयात उपचार घेत असून 1 हजार 786 रुग्ण हे होम आयसोलेशन मध्ये आहे.

आतापर्यंतची परिस्थिती...

आतापर्यंत सक्रिय रुग्णसंख्येत घटून 2 हजार 922 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 4 लाख 76 हजार 007 जण रुग्ण कोरोना बाधित झाले आहे. यातून 4 लाख 64 हजार 112 जण हे कोरोनामुक्त झाले आहे. यात मृत्यूचा आकडा हा 8973 वर जाऊन पोहचला आहे. नागपूरात सध्या रिकव्हरी रेंट हा 97.50 टक्क्यांवर वर असून रोज यात वाढ होत आहे.

सहा जिल्ह्यात 10 रुग्ण दगावले...

पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात 880 जण हे कोरोनामुक्त झाले आहेत. यात 283 नवीन बधितांची नोंद झाली आहे. 10 जण हे कोरोना आजराचे बळी ठरले आहे. यात बाधितांच्या तुलेनेत 597 अधिकचे रुग्ण हे कोरोमुक्त झाले आहे. यात नागपूरचा पॉझिटिव्ह रुग्णसंख्या दर 1 टक्के, विदर्भातील रुग्णसंख्येच्या दरात घसरण होत 1.37 वर आला आहे.

हेही वाचा - कचरा वेचणाऱ्याची नशेडीकडून निर्घृण हत्या; नागपुरमधील प्रकार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.