ETV Bharat / city

हिंगणा बायपासवरील मोहगाव चौरस्त्यावर एसटी बसची कंटेनरला धडक, चालकासह २३ प्रवासी जखमी - Hingna Bypass

मोहगाव वरुन हिंगण्याच्या दिशेने जानाऱ्या बाजारगाव-नागपूर एसटी बसने (क्र एम एच ०७ सी ७१३८)  अमरावतीकडे जाणाऱ्या कंटेनरला (क्र एन एल ०१ क्यू ९६४८ ) हिंगणा बायपास चौरस्त्यावर समोरून धडक  दिली. या अपघातात बस चालकाची केबिन चकणाचूर झाली. अपघातानंतर जखमी प्रवाशांना हिंगणा येथील ग्रामीण रुग्णालयात  उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हिंगणा बायपास वरील मोहगाव चौरस्त्यावर एसटी बसची कंटेनरला धडक, चालकासह २३ प्रवासी जखमी
author img

By

Published : Jul 13, 2019, 7:49 PM IST

नागपूर - हिंगणा बायपासवरील मोहगाव चौरस्त्यावर एसटी बसने समोरून येणाऱ्या कंटेनरला जोरदार धडक दिली. या अपघातात बस चालकासह २३ प्रवासी जखमी झाले आहेत.

हिंगणा बायपास वरील मोहगाव चौरस्त्यावर एसटी बसची कंटेनरला धडक, चालकासह २३ प्रवासी जखमी

मोहगाववरुन हिंगण्याच्या दिशेने जाणाऱ्या बाजारगाव-नागपूर एसटी बसने (क्र.एम एच ०७ सी ७१३८) अमरावतीकडे जाणाऱ्या कंटेनरला (क्र एन एल ०१ क्यू ९६४८ ) हिंगणा बायपास चौरस्त्यावर समोरुन धडक दिली. या अपघातात बस चालकाची केबिन चकणाचूर झाली. अपघातानंतर जखमी प्रवाशांना हिंगणा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

एसटी बस चालक नरेश लहानुजी बोण्डाळे यांच्यासह इतर ५ गंभीर जखमी प्रवाशांना प्राथमिक उपचारानंतर नागपूर येथील मेडिकल रुग्णालयात पाठवण्यात आले. किरकोळ जखमी प्रवाशांना प्राथमिक उपचार करुन सोडण्यात आले. अपघातानंतर पोलिसांनी दोन्ही वाहने ताब्यात घेतली आहेत.

Intro:एसटी बस ने समोरून जाणाऱ्या कंटेनरला जोरदार धडक दिली यात बस चालकासह त्यामध्ये स्वार २३ प्रवासी जखमी झाले. हा अपघात आज हिंगणा बायपास मोहगाव चौरस्त्यावर घडला. Body:
बाजारगाव- नागपूर ही एसटी बस क्र एम एच ०७ सी ७१३८ मोहगाव वरुन हिंगण्याच्या दिशेने येत असताना वाटेत हिंगणा बायपास चौरस्त्यावर अमरावती रोड च्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर क्र एन एल ०१ क्यू ९६४८ च्या मधोमध जोरदार धडक दिली. यात बसच्या चालकाचे केबिन चकनाचूर झाला. अपघातानंतर चालक व प्रवाशांना बाहेर काढून जखमींना हिंगणा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. बस चालक नरेश लहानुजी बोण्डाळे सह
पाच गँभीर जखमींना प्राथमिक उपचारानंतर नागपूर येथील मेडिकल रुग्णालयात पाठविण्यात आले. तर इतर प्रवाशांना प्राथमिक उपचारा नंतर किरकोळ जखमी प्रवाश्यांना सुट्टी देण्यात आली...सर्व हिंगणा तालुक्यातील प्रवासी बसमध्ये होते.... हिंगणा पोलिसांनी दोन्ही वाहन ताब्यात घेतले. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.