ETV Bharat / city

Swine Flu Patients in Nagpur City नागपूर शहरात स्वाईन फ्लूची वाटचाल 200 च्या घरात - 14 New Patients are Undergoing Treatment

नवीन स्वाईन फ्लू रुग्णांमध्ये नागपूर शहरातील Swine Flu Patients has Increased रुग्णांची संख्या ११ झाली असून, तर ३ रुग्ण शहराबाहेरील असल्याची माहिती आहे. यामुळे शहरातील स्वाईन फ्लूग्रस्तांची संख्या वाढत १२१ वर जाऊन पोहचली आहे. नागपूर शहराबाहेरील ७७ रुग्ण मिळून आले आहे. त्यामुळे ही संख्या यंदाच्या वर्षात वाढून १९८ रुग्णांवर पोहचली. यात स्वाईन फ्लूने ३ रुग्णांचा मृत्यू झाला असला, तरी ५८ रुग्ण योग्य उपचारानंतर रुग्णालयातून सुटी 14 New Patients are Undergoing Treatment घेत घरी पोहचले आहे.

Swine Flu Patients in Nagpur City
नागपूर शहरात स्वाईन फ्लूची वाटचाल
author img

By

Published : Aug 19, 2022, 8:45 AM IST

Updated : Aug 19, 2022, 9:03 AM IST

नागपूर मागील काही दिवसांपासून शहरात Nagpur City Swine Flu Status सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण घरोघरी वाढत असताना, आता स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढताना समोर येत आहे. यात नव्याने 14 रुग्ण वाढले 14 New Patients have Increased in City असून, स्वाईन फ्लूची वाटचाल यंदाच्या वर्षात 200 च्या दिशेने वाटचाल सुरू आहे. नव्याने समोर Swine Flu Patients in City has Increased आलेल्या १४ नवीन रुग्ण हे शहरातील विविध रुग्णालयांत उपचार घेत 14 New Patients are Undergoing Treatment आहे. यातील बहुतांश रुग्ण हे नागपूर शहरतील आहे.

नागपूर शहरातील रुग्णांची संख्या नवीन रुग्णांमध्ये नागपूर शहरातील Swine Flu Patients in City has Increased रुग्णांची संख्या ११ झाली असून, तर ३ रुग्ण शहराबाहेरील असल्याची माहिती आहे. यामुळे शहरातील स्वाईन फ्लूग्रस्तांची संख्या वाढत १२१ वर जाऊन पोहचली आहे. नागपूर शहराबाहेरील ७७ रुग्ण मिळून आले आहे. त्यामुळे ही संख्या यंदाच्या वर्षात वाढून १९८ रुग्णांवर पोहचली. यात स्वाईन फ्लूने ३ रुग्णांचा मृत्यू झाला असला, तरी ५८ रुग्ण योग्य उपचारानंतर रुग्णालयातून सुटी घेत घरी पोहचले आहे. तेच शहराबाहेरील एकाच मृत्यू झाला असून, 35 रुग्णांची प्रकृती ठणठणीत झाली आहे. यात सध्याच्या घडीला काही रुग्ण हे खासगी रुग्णालयात तसेच नागपूर मेडिकल कॉलेज तथा महाविद्यालयात उपचार घेत आहे.

नागपूर शहरात व्हायरल इन्फेक्शनमुळे रुग्णवाढ नागपूर शहरात सध्या घरोघरी व्हायरलचे रुग्ण वाढत आहे. यात बऱ्याच रुग्णांना दुसऱ्यांदा व्हायरल झाल्याचे काही रुग्ण समोर येत आहे. यामध्ये सर्दी, पडसे, तापासह डोके आणि अंगदुःखी असल्यास अंगावर काढू नका, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

स्वाईन फ्लूची लक्षणे कोणती आहेत पाहूया स्वाईन फ्लूवर खात्रीशीर औषधोपचार उपलब्ध आहेत. लवकर व वेळीच निदान झाल्यास वेळेवर औषध सुरू करता येते. सर्दी-पडसे, घसा दुखणे, अंगदुखी यासारखे फ्लू सदृश लक्षणे असल्यास कोविडसोबत स्वाईन फ्लू तपासणी करणे आवश्यक आहे. नागपूर महापालिकेची रुग्णालये व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत ही तपासणी मोफत केली जात आहे. सध्यास्थितीत शहरात 32 रुग्णाबाबत माहिती मिळाली आहे.

स्वाईन फ्लू टाळण्याकरिता असे उपाय करावेत हात सातत्याने साबण व पाण्याने स्वच्छ धुवावेत. नागरिकांनी गर्दीमध्ये जाणे टाळावे. स्वाईन फ्लू रुग्णापासून किमान ६ फूट दूर रहा. खोकताना व शिंकताना तोंडाला रुमाल लावावा. प्रत्येकाने भरपूर पाणी प्यावे, पुरेशी झोप घ्यावी. आपल्या दिनचर्येत पौष्टीक आहार असावा.

नागपूर महापालिकेकडून हेल्पलाईन जारी स्वाईन फ्लू, मंकिपॉक्स आणि कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी नागपूर महापालिकेव्दारे विशेष हेल्पलाईन क्रमांक 9175414355 जारी करण्यात आला आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध राहील, असेही मनपाच्या साथरोग विभागाचे नोडल अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांनी सांगितले.

हेही वाचा Dahi Handi दही हंडीला खेळाचा दर्जा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

Last Updated : Aug 19, 2022, 9:03 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.