ETV Bharat / city

'जेवढे इन्स्पेक्टर तेवढी पाकिटं'; नितीन गडकरींचे 'लायसन्स राज' वर वक्तव्य - nitin gadkari statements in nagpur

रस्ते वाहतुकीपेक्षा जलवाहतूक फायदेशीर ठरत असून यासाठी लागणारा खर्च अत्यंत कमी होत असल्याची माहिती केंद्रीय जहाजबांधणी व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.

nitin gadkari in MSEM conference
'जेवढे इन्स्पेक्टर तेव्हढी पाकिटं'; नितीन गडकरींचे 'लायसन्स राज' वर वक्तव्य
author img

By

Published : Nov 30, 2019, 6:23 PM IST

नागपूर - 'रस्ते वाहतुकीपेक्षा जलवाहतूक फायदेशीर ठरत आहे. यासाठी उत्पादनापासून विक्रीपर्यंत लागणारा खर्च अत्यंत कमी होत आहे,' अशी माहिती केंद्रीय जहाजबांधणी व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

'जेवढे इन्स्पेक्टर तेवढी पाकिटं'; नितीन गडकरींचे 'लायसन्स राज' वर वक्तव्य

नागपूरमध्ये सूक्ष्म आणि लघु उद्योग मंत्रालयाकडून आयोजित करण्यात आलेल्या औद्योगिक परिषदेत ते बोलत होते. यावेळी सरकार 'लायसन्स राज' विरोधात असल्याचे त्यांनी सांगितले. यावर बोलताना, 'जेवढे इन्स्पेक्टर, तेव्हढी पाकिटं द्यावी लागतात', असा त्यांनी टोला लगावला.

गंगा नदीतून सुरू करण्यात आलेल्या जलमार्गाने 280 लाख टन वाहतूक केल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली. रस्त्याने वाहतूक करण्यासाठी एका किमीला 10 रु आणि रेल्वेला 6 रुपये खर्च होतो. परंतु, सरकारने अवलंबलेल्या जलवाहतुकीसाठी 1 रु खर्च होत असल्याचे गडकरी म्हणाले. तसेच यापुढे जलवाहतुकीसाठी इथेनॉलचा वापर इंधन म्हणून वापर करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यामुळे हा खर्च थेट पन्नास टक्क्याने कमी होणार असून यापुढे 50 पैसेच लागणार आहेत, असे ते म्हणाले.

सध्याच्या आर्थिक परिस्थितीला जागतिक अर्थव्यवस्थेतील घडामोडी व मागणी-पुरवठ्यातील तफावत कारणीभूत असल्याचे गडकरी यांनी म्हटले. तसेच औद्योगिक वाढीसाठी कटीबद्ध असल्याचे ते म्हणाले.

Intro:नागपूर

उद्योगांच्या परवाना पद्धतीत जितके इन्स्पेक्टर वाढले तितके पाकीट वाढतात- नितीन गडकरी

रस्ते वाहतुकी पेक्षा जल वाहतूक कमी किंमतीची आहे कमी खर्चात उत्तम साधन कधीही फायदेशीर ठरते त्या साठी वस्तू उत्पन्ना पासून विक्री पर्यँत चा खर्च, भांडवली खर्च, विजेचा खर्च कमी करण महत्वाच आहे.Body:लहान उद्योगांसाठी परवाना पद्धती च्या आम्ही विरोधात आहोत कारण जितके इंस्पेक्ट बनतात तितकीच लिफाफा घेणाऱ्यांची संख्या वाढते त्या मुळे शुसासन महत्वाचं आहे जितके निर्बंध कमी करता येतील तितके केले पाहिजे
अस मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नगपुरात केलंय सूक्ष्म आणि लघु उद्योग परिषदेत ते बोलत होते

बाईट- नितीन गडकरी
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.