ETV Bharat / city

Nagpur corona update : नागपुरात आज 90 कोरोना बधितांची नोंद; नववर्षाच्या उंबरठ्यावर रुग्णसंख्येत वाढ

गेल्या 11 दिवसांत 302 नवीन कोरोना बाधित रुग्ण पॉझिटिव्ह ( new corona cases in Nagpur ) आले आहेत. त्यामुळे नागपुरात रुग्ण संख्या वाढू लागली काय अशी भीती निर्माण होत आहे. यातच नववर्षाचा जल्लोष सुरू होत आहे. नवीन वर्ष हे कोरोनाच्या नवीन लाटेसोबत ( new corona cases in Nagpur ) तर सुरू होणार नाही, अशी भीती व्यक्त होत आहे.

author img

By

Published : Dec 31, 2021, 10:57 PM IST

नागपूर - नागपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये करोनाचे रुग्ण संख्येमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. यात शुक्रवारी आलेल्या अहवालामध्ये 90 कोरोना बाधितांची नोंद झालेली आहे.

गेल्या 11 दिवसांत 302 नवीन कोरोना बाधित रुग्ण पॉझिटिव्ह ( new corona cases in Nagpur ) आले आहेत. त्यामुळे नागपुरात रुग्ण संख्या वाढू लागली काय अशी भीती निर्माण होत आहे. यातच नववर्षाचा जल्लोष सुरू होत आहे. नवीन वर्ष हे कोरोनाच्या नवीन लाटेसोबत ( new corona cases in Nagpur ) तर सुरू होणार नाही, अशी भीती व्यक्त होत आहे.

हेही वाचा- LPG Gas Cylinder Weight : घरगुती गॅस सिलेंडरचे वजन होणार कमी - हरदिप सिंग पुरी

राज्यात ओमायक्रॉनचा शिरकाव होत असताना ( Omicron Nagpur corona update ) मागील काही दिवसात कोरोनाचा भीती निर्माण झाली आहे. ओमायक्रॉनचा झपाट्याने होणारा संसर्ग पाहता रुग्णसंख्याही झपाट्याने वाढू लागली आहे. यातच नागपुरातही मागील 10 दिवसात जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. आजतागायत 6 जणांना ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे समोर आले आहे. तेच गुरुवारी नागपूर जिल्ह्यात 28 रुग्ण मिळून आले आहेत. त्यात 62 जणांची वाढ झाली आहे. त्यामुळे वाढती रुग्णसंख्या ही चिंता वाढवणारी आहे.

हेही वाचा- बचत करणे अथवा कर्ज घेणे - गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला

जिल्ह्यात सध्या 271 जण हे उपचार घेत आहेत. तर 4 हजार 442 जणांची चाचणी करण्यात आली आहे. त्यानंतर 81 जण शहरात कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. 8 जण ग्रामीण भागात पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले आहेत.

हेही वाचा- Life Insurance Policy : जीवन विमा पॉलिसीसाठी दावा कसा करणार
मागील 11 दिवसातील कोरोना बाधितांची आकडेवारी ( Nagpur corona update )

  • 21 डिसेंबर 13 बाधित
  • 22 डिसेंबर 5 बाधित
  • 23 डिसेंबर 7 बाधित
  • 24 डिसेंबर 12 बाधित
  • 25 डिसेंबर 24 बाधित
  • 26 डिसेंबर 32 बाधित
  • 27 डिसेंबर 12 बाधित
  • 28 डिसेंबर 44 बाधित
  • 29 डिसेंबर 27 बाधित
  • 30 डिसेंबर 28 बाधित
  • 31 डिसेंबर 90 बाधित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.