ETV Bharat / city

भाजप सरकारच्या विरोधात नागपुरात निदर्शने

शरद पवार यांच्या विरोधात ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राज्यभरात संताप पाहायला मिळत आहे. भाजप सरकारच्या विरोधात नागपूरच्या संविधान चौकात निदर्शने करण्यात आली.

अलका कांबळे
author img

By

Published : Sep 26, 2019, 10:03 PM IST

नागपूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला आहे. शरद पवार चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयातही जाणार आहेत. पवार यांच्या विरोधात ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राज्यभरात संताप पाहायला मिळत आहे.

भाजप सरकारच्या विरोधात नागपूरच्या संविधान चौकात निदर्शने करण्यात आली

हेही वाचा - मुले पळवण्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका; मुंबई पोलिसांचे आवाहन

याचे पडसाद नागपुरात देखील उमटले. भाजप सरकारच्या विरोधात नागपूरच्या संविधान चौकात निदर्शने करण्यात आली. विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार स्वतः पुढाकार घेत आहेत. त्यांना जनता भरभरून प्रतिसाद देत आहे. त्यामुळे त्यांच्या वर खोटे आरोप करून भाजप सरकारने ईडीला हाताला धरुन गुन्हा दाखल केला आहे. भाजप सरकार सुडाचे राजकारण करत आहे, असे मत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

Intro:नागपूर

शरद पवार ईडी प्रकरणी राका चे कार्यकर्ते संतप्त; नगपूरातत देखील पडसाद

शरद पवार यांच्या विरोधात ईडी ने गुन्हे दाखल केल्या नंतर राष्ट्रवादी च्या राज्यभरातील कार्यकर्त्यांन मध्ये संताप बघायला मिळाले.त्याचे पडसाद नागपूरात देखील उमटले. नागपूर च्या संविधान चौकात निदर्शन करण्यात आली.विधानसभा निवडणुकी करिता शरद पवार स्वतः पुढाकार घेत आहेत आणि त्यांच्या रॅली ल लोक भरभरून प्रतिसाद देत आहेत. Body:त्या मुळे त्यांच्या वर खोटे आरोप करून भाजप सरकार त्यांच्यवर ईडी तर्फ़े गुन्हे दाखल करायला सांगितले. भाजप सरकार त्यांना घाबरत त्यांचा व्यक्तिमत्वाला घाबरत त्या मुळे भाजप सरकार सुडाच राजकारण करतेय अस मत राष्ट्रवादी च्या कार्यकर्यांनि केलंय

बाईट- अलका कांबळे, महिला अध्यक्ष
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.