ETV Bharat / city

नागपूरच्या ऋषी खोसला हत्याकांडात आणखी चार आरोपींना अटक - nagpur police

ऋषी खोसला हत्या प्रकरण हाय-प्रोफाइल असल्याने या खुनाचा उलगडा तत्काळ करण्याचा पोलिसांवर दबाव होता. याप्रकरणी आतापर्यंत एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

नागपूरचे ऋषी खोसला हत्याकांड
author img

By

Published : Aug 26, 2019, 10:18 AM IST

नागपूर- व्यापारी ऋषी खोसला हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. सदर परिसरातील ऋषी खोसला हत्याकांड प्रकरणी आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे तर दोन आरोपींना या आधीच अटक झाली होती. ऋषीच्या हत्येप्रकरणी याआधी पोलिसांनी युथ फोर्सचा संस्थापक मिक्की बक्षी याला अटक केली होती.

याप्रकरणी आतापर्यंत एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 22 ऑगस्टला रात्री व्यावसायिक ऋषी खोसला यांची हत्या झाली होती. आर्थिक व्यवहारातून हत्या करण्यात आल्याचे समोर येत आहे.

ऋषी खोसला हत्या प्रकरण हाय-प्रोफाईल असल्याने या खुनाचा उलगडा तत्काळ करण्याचा पोलिसांवर दबाव होता. पोलिसांनी सर्व क्षमतेनिशी या प्रकरणाचा तपास करुन अवघ्या ४ तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या होत्या. मिक्की आणि ऋषी यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून वैर होते. त्याचे रूपांतर हे ऋषीच्या हत्येत झाल्याचे बोलले जात आहे.

Intro:Body:

नागपूर फ्लॅश 

नागपूर च्या सदर परिसरातील ऋषी खोसला हत्याकांडात  चार आरोपीना अटक 

तर दोन आरोपीना आधीच झाली होती अटक , यात एकूण 6 आरोपी अटकेत 

22 ऑगस्ट रोजी रात्री व्यावसायिक ऋषी खोसला यांची  झाली  होती हत्या 

आर्थिक व्यवहारातून हत्या करण्यात आल्याच येत आहे पुढे 

याप्रकरणी मिक्की बक्षी आणि एका आरोपीला आधीच अटक करण्यात आली आता आणखी  4  जणांना अटक झाली

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.