ETV Bharat / city

पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढेंचा पाहिलाच जनता दरबार, नागरिकांची गर्दी

author img

By

Published : Jan 29, 2020, 11:49 PM IST

नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांचा पाहिलाच जनता दरबार बुधवारी भरला होता. यावेळी नागरिकांनी आपल्या अनेक समस्या घेऊन कार्यालयात गर्दी केली होती.

तुकाराम मुंढे
पालिका आयुक्त तुकाराम मुंढे

नागपूर - महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांचा पहिलाच जनता दरबार बुधवारी भरला होता. यावेळी नागरिकांनी आपल्या अनेक समस्या घेऊन कार्यालयात गर्दी केली होती.

नागपुरात तुकाराम मुंढेंच्या पाहिल्याच जनता दरबाराला नागरिकांची गर्दी...

हेही वाचा... भारत बंद : राज्यात बंदला संमिश्र प्रतिसाद, अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण

आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांचा नागपूर महानगरपालिकेचा आज दुसरा दिवस होता. दुसऱ्या दिवशी दिवसभर त्यांच्या बैठकांचे सत्र सुरू होते. दिवसभरात बैठका आणि विविध कामांचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी सायंकाळी जनता दरबार घेतला.

हेही वाचा... थेट सरपंच निवड रद्द; आता सदस्यच निवडणार सरपंच

सायंकाळी 4 ते 5 या कालावधीत त्यांनी घेतलेल्या जनता दरबारात अनेक लोकांनी आपले प्रश्न आणि समस्या मांडल्या. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे यांची ओळख आहे. त्यामुळे जनता दरबारात समस्यां सोडवण्यासाठी आलेल्या नागरिकांना समाधानकारक उत्तरे मिळाली असल्याचे नागरिकांनी सांगितले.

Intro:नागपूर

तुकाराम मुंडेच नागपूरातील पाहिलं जनता दरबार

मनपा आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्या नंतर तुकाराम मुंढे यांचा नागपूर महानगरपालिकेचा आजचा दुसरा दिवस होता दुसऱ्या दिवशी दिवसभर बैठकांचं सत्र होत
दिवसभरात सहा बैठका आणि सात विविध कामांचा आढावा घेतल्या नंतर त्यांनी जनता दरबार घेतला.Body:१ तासांच्या जनता दरबारात अनेक लोकांनि आपले प्रश्न आणि समस्या मांडल्या. कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून तुकाराम मुंडे ची ओळख आहे.त्या मुळे जनता दरबारात समस्या निराकरना साठी आलेल्या नागरिकांना समाधान कारक उत्तर मिळाली आणि समस्या निराकारन करण्याचे आश्वासन देण्यात आले

बाईट- १)नालंदा गणवीर ,नागरिक
२)मनसूर शरीफ, नागरिक

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.