नागपूर - नागपूर शहरातील कपील नगर भागातील म्हाडा कॉलनीत एकाची हत्या झाल्याची घटना घडली. प्रेम प्रकरणाच्या वादावरुन कमलेश बंडू साहारेची हत्या झाल्याची माहिती आहे. आरोपी हे मुलीचे भाऊ आहेत, अशी माहिती समोर येत आहे
प्रेम प्रकरणातून नागपुरात तरुणाची हत्या - Man killed over love affair in Nagpur
नागपूर शहरातील प्रेम प्रकरणाच्या वादावरुन कमलेश बंडू साहारेची हत्या झाली आहे. आरोपी हे मुलीचे भाऊ आहेत, अशी माहिती समोर येत आहे
![प्रेम प्रकरणातून नागपुरात तरुणाची हत्या Nagpur Man killed over love affair](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-12815447-thumbnail-3x2-ki.jpg?imwidth=3840)
प्रेम प्रकरणातून नागपुरात तरुणाची हत्या