ETV Bharat / city

नागपुरात मेट्रोची अप-डाऊन मार्गावर प्रवासी सेवा सुरू, प्रवाशांना दिलासा - सीताबर्डी

नवीन वेळापत्रकानुसार आता मेट्रो दिवसभरात दर तासाला धावणार आहे. एक दिवसात मेट्रोच्या 25 फेऱ्या होणार आहेत.

मेट्रो
author img

By

Published : Jun 28, 2019, 1:47 PM IST

नागपूर - मेट्रो आजपासून उप-डाऊन या दोन्ही मार्गावर धावायला सुरवात झाली आहे. नवीन वेळा पत्रकानुसार आता मेट्रो दिवसभरात दर तासाला धावणार आहे. एक दिवसात मेट्रोच्या 25 फेऱ्या होणार असल्याने सीताबर्डी ते खापरी मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

मेट्रो आणि माहिती देताना अधिकारी

नागपूर मेट्रोचा प्रवास आधीच सुरू झाला. मात्र मेट्रोच्या मर्यादित फेऱ्या होत होत्या. आजपासून मेट्रो आता दर तासाला धावणार आहे. नागपूर मेट्रोला रेल्वे सुरक्षा आयुक्तांतर्फे अप मार्गावर सेवा सुरू करण्याचे प्रमाणपत्र 4 महिन्यांपूर्वी मिळाले होते. त्यानुसार मार्च महिन्यांतच सेवा सुरू करण्यात आली होती. त्यानंतर आता डाऊन मार्गावर सुद्धा प्रवासी सेवा सुरू करण्याची परवानगी मिळाली. त्यामुळे दोन्ही मार्गावर प्रवासी सेवा सुरू करण्यात आली आहे. नवीन वेळा पत्रकानुसार अप आणि डाऊन मार्गावर मेट्रोच्या फेऱ्या होणार आहेत. यात 25 फेऱ्यांचा समावेश आहे. खापरी ते सीताबर्डी असा या मेट्रोचा प्रवास राहणार आहे. यामध्ये 9 स्टेशन आहेत. मात्र सध्या 4 स्टेशन सुरू झाले असून 5 स्टेशन लवकरच सुरू होणार आहेत.

या मेट्रोच्या वाढलेल्या फेऱ्यांचा फायदा प्रवाशांना होणार आहे. सोबतच मिहानमध्ये काम करणाऱ्यांसाठी सुद्धा ही सेवा फायद्याची ठरणार आहे.

Intro:नागपूर मेट्रो आज पासून उप डाऊन अश्या दोन्ही मार्गावर धावायला सुरवात झाली आहे...नवीन वेळा पत्रकानुसार आता मेट्रो दिवसभरात दर तासाला धावणार आहे....एक दिवसात मेट्रोच्या 25 फेऱ्या होणार असल्याने सीताबर्डी ते खापरी मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांसाठी ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे Body:नागपूर मेट्रो चा प्रवास आधीच सुरू झाला मात्र त्यात काहीच फेऱ्या होत होत्या,आज पासून मेट्रो आता दर तासाला धावणार आहे... नागपूर मेट्रोला रेल्वे सुरक्षा आयुक्तांतर्फे अप मार्गावर सेवा सुरू करण्याचे प्रमाणपत्र 4 महिन्यांपूर्वी मिळाले होते ,त्यानुसार मार्च महिन्यांतच सेवा सुरू करणयात आली होती.....त्यानंतर आता डाऊन मार्गावर सुद्धा प्रवासी सेवा सुरू करण्याची परवानगी मिळाल्या नंतर आता दोन्ही मार्गावर प्रवासी सेवा सुरू करण्यात आली आहे.... नवीन वेळा पत्रकानुसार अप आणि डाऊन मार्गावर मेट्रोच्या फेऱ्या होणार आहेत,यात 25 फेऱ्यांचा समावेश आहे....खापरी ते सीताबर्डी असा या मेट्रो चा प्रवास राहणार आहे या मध्ये 9 स्टेशन आहे मात्र सध्या 4 स्टेशन सुरू झाले असून 5 स्टेशन लवकरच सुरू होणार आहे.....
या मेट्रो च्या वाढलेल्या फेऱ्यांचा फायदा प्रवाश्यांचा मोठा होणार आहे सोबतच मिहान मध्ये काम करणाऱ्या साठी सुद्धा ही सेवा फायद्याची ठरणार आहे सोबतच इतर प्रवाश्यांना सुद्धा ही सुविधा महत्वाची ठरणार आहे...

बाईट - अनिल कोकाटे - मेट्रो अधिकारी

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.