ETV Bharat / city

Mobile Thief Gang arrest Nagpur: गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरी करणाऱ्या अंतरराज्यीय टोळीला अटक; ७२ मोबाईल जप्त

नागपूर शहरातील गर्दीच्या परिसरातून लोकांचे महागडे मोबाईल चोरायचे Nagpur Mobile Thief Gang arrest आणि नंतर चोरीच्या मोबाईलची थेट बांगलादेशात विक्री Selling stolen mobile phones in Bangladesh करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या मुसक्या आवळण्यात Mobile Thieves Interstate Gang arrest नागपूर गुन्हे शाखेच्या Nagpur Crime Branch युनिट-क्रमांक दोनच्या पथकाला यश मिळाले आहे.

गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरी करणाऱ्या अंतरराज्यीय टोळीला अटक

author img

By

Published : Sep 16, 2022, 12:57 PM IST

नागपूर: नागपूर शहरातील गर्दीच्या परिसरातून लोकांचे महागडे मोबाईल चोरायचे Nagpur Mobile Thief Gang arrest आणि नंतर चोरीच्या मोबाईलची थेट बांगलादेशात विक्री Selling stolen mobile phones in Bangladesh करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या मुसक्या आवळण्यात Mobile Thieves Interstate Gang arrest नागपूर गुन्हे शाखेच्या Nagpur Crime Branch युनिट-क्रमांक दोनच्या पथकाला यश मिळाले आहे. पोलिसांनी एकूण सहा आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडे चोरीचे ७२ मोबाईल आढळून आले आहेत ज्याचे बाजारमूल्य १६ लाख रुपये इतके आहे.

नागपुरातून अटक करण्यात आलेली माेबाइल चोरांची टोळी

परप्रांतीय मोबाईल चोरटे गजाआड - पोलिसांनी अटक केलेले सर्व आरोपी बिहार आणि झारखंड राज्यातील आहेत. अल्पवयीन मुलांच्या मदतीने ही टोळी गर्दीच्या ठिकाणी मोबाईल फोन चोरी करायचे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मो. जाफर, मो. इकाईल, मो.इर्शाद नौशाद अन्सारी, मो.अशफाक शेख आझाद आणि मणिहारी, बिहार येथील शेख नसीम शेख सकीम मो. अरबाज मो. मन्नान खान यांचा समावेश आहे, याशिवाय एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे.

चोरीच्या जप्त मोबाइलसह नागपूर पोलीस चमू
चोरीच्या जप्त मोबाइलसह नागपूर पोलीस चमू

असा लागला आरोपींचा छडा: काही दिवसांपूर्वी आरोपींनी शहरातील सीताबर्डी मार्केट परिसरातून या आरोपींनी एक मोबाईल फोन चोरला होता. त्यानंतर तो मोबाईलला सर्व्हिलंसवर टाकण्यात आला असता त्याचे सिग्नल ऑटोमोटिव्ह चौकाजवळ मिळत होते. या आधारे पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता पिवळी नदी भागात या टोळीतील इतर सदस्य एक खोली करून राहत असल्याची माहिती पुढे आली. ज्याच्या आधारे पोलिसांनी धाड टाकली असता सर्व आरोपी आणि चोरीचे ७२ मोबाईल मिळून आले आहेत. पोलीस या आरोपींची कसून चौकशी करीत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.