ETV Bharat / city

कामकाजात मुद्दाम अडथळा आणल्यास कारवाई होणारच - नाना पटोले - Assembly Speaker Nana Patole

नागपूरच्या पंजाबराव कृषी विद्यपीठा तर्फे 'अॅग्रोव्हेट अॅग्रोव्हिजन' या कार्यक्रमात ते उपस्थित होते. यावेळी नाना पटोले यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. संविधान पठणामुळे विधिमंडळात नवीन प्रथा सुरू होईल. नेत्यांना शिस्त लागेल. विधीमंडळ सभागृह हे कामकाजासाठी आहे, जे सदस्य गोंधळ करतील त्यांना नियमाप्रमाणे शिस्तीत आणू अशी माहितीही पटोले यांनी यावेळी दिली.

Assembly Speaker Nana Patole
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले
author img

By

Published : Dec 16, 2019, 12:51 PM IST

नागपूर - संविधान पठणामुळे विधिमंडळात नवीन शिस्त लागेल. तसेच जे नेते अधिवेशनातील कामकाज चालु असताना अनावश्यकरित्या गोंधळ घालतील, त्यांच्यावर संविधानात्मक पद्धतीने कारवाई होईल, असे सुतोवाच विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा... #CAA : दिल्लीमधील आंदोलक विद्यार्थ्यांची सुटका; जामिया विद्यापीठ पाच जानेवारी पर्यंत राहणार बंद!

नागपूरच्या पंजाबराव कृषी विद्यपीठा तर्फे 'अॅग्रोव्हेट अॅग्रोव्हिजन' या कार्यक्रमात ते उपस्थित होते. यावेळी नाना पटोले यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. संविधान पठणामुळे विधिमंडळात नवीन प्रथा सुरू होईल. नेत्यांना शिस्त लागेल. विधीमंडळ सभागृह हे कामकाजासाठी आहे, जे सदस्य गोंधळ करतील त्यांना नियमाप्रमाणे शिस्तीत आणू अशी माहितीही पटोले यांनी यावेळी दिली.

हेही वाचा... 'चहावाल्या पंतप्रधानांचा अभिमान बाळगणाऱ्यांनी चहापानावर बहिष्कार टाकला'

आज सोमवारी विधानसभेत संविधानाची प्रस्तावना वाचण्यात आले. ही एक नवीन परंपरा आहे. संविधान पठण करणारे महाराष्ट्र देशातील पाहिले राज्य असेल. ज्या संविधानामुळे आम्ही पदावर आलो त्याचा सन्मान केलाच पाहिजे, असे मत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले.

हेही वाचा... झारखंड विधानसभा निवडणूक : चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

Intro:नागपूर

संविधान पठनामुळे विधिमंडळात नवीन शीस्त लागेल; जे नेते गोंधळ घालतील त्यांचा वर संविधानात्म कारवाई होईल

आजपासून विधानसभेत संविधानाचे प्रस्तावना वाचन केले जाईल.. ही नवीन परंपरा आहे संविधान पठण करणार देशातील महाराष्ट्र पाहिलं राज्य असेल
ज्या संविधानामुळे आम्ही पदावर आलो त्याचे सन्मान केलेच पाहिजे असं मत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलं. Body:नागपूर च्या पंजाबराव कृषी विद्यपीठा तर्फ़े ऍग्रोव्हेट ऍग्रोव्हिजन कार्यक्रमात ते उपस्थित होते
या संविधान पठनामुळे विधिमंडळात नविन पायंडा लागेलं आणि नेत्यांना नवी शिस्त मिळेल.
विधीमंडळ सभागृह हे कामकाजासाठी आहे जे सदस्य गोंधळ करतील त्यांना नियमाप्रमाणे शिस्तीत आणू अशी माहिती नाना पटोले यांनी दिली

बाईट- नाना पटोले, विधानसभा अध्यक्ष
Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.