ETV Bharat / city

Death of Pandu Narote बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत जन्मठेपेची शिक्षे असलेले पांडू नरोटेंचा मृत्यू - जन्मठेपेची शिक्षे असलेले पांडू नरोटेंचा मृत्यू

दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जीएन साईबाबा यांच्यासह UAPA कायद्या अंतर्गत अटक करण्यात आलेले आरोपी पांडू नरोटे यांचा नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. Death of Pandu Narote पांडू नरोटे यांना H1N1 म्हणजेच स्वाईन फ्लूच्या गंभीर संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मध्यवर्ती कारागृह
मध्यवर्ती कारागृह
author img

By

Published : Aug 25, 2022, 9:50 PM IST

नागपूर - पांडू नरोटेला स्वाईन फ्लूचा संसर्ग झाल्यानंतर २१ ऑगस्ट रोजी मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, संसर्ग अधिक वाढल्याने पांडू नरोटेंचा मृत्यू झाला आहे. मेडिकल रुग्णालयात योग्य उपचार मिळाले नसल्याचा आरोप पांडू नरोटेच्या वकिलांनी केला आहे. Death of Pandu Narote In Nagpur ३३ वर्षीय नरोटे हे गंभीर आजारी असतांना देखील त्यांची काळजी घेतली नाही म्हणून त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोपही वकिलाने केला आहे.

२०१३ साली पांडू नरोटेला अटक २०१३ साली पांडू नरोटेला दिल्ली पोलिसांनी बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गडचिरोलीच्या अहेरी येथून अटक केली होती. त्यानंतर २३ डिसेंबर २०१५ ला प्रा साईबाबानेसुद्धा आत्मसमर्पण केले होते. Death of Pandu Narote serving life sentence २०१७ नक्षलवाद्यांशी असलेल्या कथित संबंधांमुळे प्रा. साईबाबा आणि पांडू नरोटेसह पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

हेही वाचा - Ganesha idol of GSB जीएसबीची पर्यावरण पूरक मूर्ती, सजावटीसाठी ६६ किलो सोनं अन् ३०० किलो चांदीचा वापर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.