ETV Bharat / city

नागपुरात नाताळचा उत्साह शिगेला; ख्रिस्ती बांधवांनी दिल्या शुभेच्छा - Christmas Day nagpur

नागपूरच्या सर्वच चर्चमध्ये ख्रिसमस साजरा करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. ख्रिस्ती बांधवांनी मोठ्या उत्साहात येशूचा जन्मदिन साजरा केला. ख्रिस्ती बांधवांनी चर्चमध्ये प्रार्थना केली, पारंपरिक वेशभूषेत खिस्ती बांधवांच्या चेहऱ्यावर येशू जन्माचा उत्साह दिसत होता.

Christmas Day
नागपुरात नाताळचा उत्साह शिगेला
author img

By

Published : Dec 25, 2019, 12:22 PM IST

नागपूर - देशभरात येशू ख्रिस्ताचा जन्म नाताळच्या रुपाने उत्साहात साजरा करण्यात येत आहे. नागपुरातसुद्धा ईसा-मसिहच्या जन्माचा उत्सव साजरा करण्यात आला. नागपुरातील 'एसएफएस'मध्ये हजारो इसाई बांधव प्रार्थनेसाठी एकत्र आले होते. यावेळी सर्वांनी एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या.

नागपुरात नाताळचा उत्साह शिगेला

हेही वाचा - गोव्यात नाताळ सणाचा उत्साह; मध्यरात्री चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी भाविकांची गर्दी

नागपूरच्या सर्वच चर्चमध्ये ख्रिसमस साजरा करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. ख्रिस्ती बांधवांनी मोठ्या उत्साहात येशूचा जन्मदिन साजरा केला. ख्रिस्ती बांधवांनी चर्चमध्ये प्रार्थना केली, पारंपरिक वेशभूषेत खिस्ती बांधवांच्या चेहऱ्यावर येशू जन्माचा उत्साह दिसत होता.

येशूच्या जन्मानंतर ख्रिस्ती बांधवांनी प्रार्थना केली आणि त्यानंतर एकमेकांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. देशात आणि जगात शांतता नांदू दे आणि सर्व मानवजातीचे कल्याण येशूने करावे, अशा शुभेच्छा देत ख्रिस्ती बांधवांनी नाताळ जल्लोषात साजरा केला.

Intro:नागपूरसह देशभरात येशू ख्रिस्ताचा जन्म क्रिसमसच्या रुपयाने जगभरात साजरा केला जातोय....नागपुरात सुद्धा इसा-मसिहाच्या जन्माचा उत्सव साजरा करण्यात आले..नागपुरातील एस-एफ-एस मध्ये हजारो इसाई बांधव प्रार्थनेसाठी एकत्र आले होते, या वेळी सर्वांनी एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा दिल्याBody:नागपूरच्या सर्वच चर्चमध्ये क्रिसमस निमित्य गर्दी पाहायला मिळाली... ख्रिस्ती बांधवानी मोठ्या उत्साहात येशूच्या जन्मदिन साजरा केला....ख्रिस्ती बांधवांनी चर्चमध्ये प्रार्थना केली, पारंपारिक वेशभूषेत खिस्ती बांधवांच्या चेहऱ्यावर येशू जन्माचा उत्साह स्पष्ठ दिसत होता…….येशूच्या जन्मानंतर ख्रिस्ती बांधवानी प्राथना केली आणि त्यानंतर एकमेकांना क्रिसमसच्या शुभेच्या दिल्या...देशात आणि जगात शांतता नाडू दे आणि सर्व मानवजातीचे कल्याण येशूने करावे अश्या शुभेच्या देत ख्रिस्ती बांधवानी येशूच्या जन्मदिन जल्लोषात साजरा केलाConclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.