ETV Bharat / city

निवडणुकीतील पराभवामुळे भाजपच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

भारतीय जनता पक्षाचे नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी विधानसभा निवडणूकीत पक्षाच्या झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा दिला.

निवडणूकीतील पराभवामुळे भाजपच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा
author img

By

Published : Oct 26, 2019, 1:04 PM IST

नागपूर - २०१४ च्या विधानसभा निवडणूकीच्या तुलनेत या वर्षीच्या निवडणुकीत नागपूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला अतिशय कमी जागा मिळाल्या. नागपूर जिल्ह्यात भाजप फक्त दोनच जागांवर विजय मिळवू शकला आहे. जिल्ह्यातील या धक्कादायक निकालामुळे भाजपचे नागपूरचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

भाजपचे नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष डॉ राजीव पोतदार यांनी दिला पदाचा राजीनामा

हेही वाचा... घरच्या मैदानावर भाजपच्या तोंडाला फेस, नागपुरात १२ पैकी आघाडीने जिंकल्या ५ जागा

पराभवाची जबाबदारी स्विकारत पोतदार यांनी दिला राजीनामा

२०१४ च्या मोदी लाटेत देखील सावनेर मतदारसंघातून काँग्रेसचे सुनील केदार निवडून आले होते. या वेळी सुनील केदार यांच्या विरोधात भाजपने जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांना रिंगणात उतरवले होते. मात्र भाजपला येथे पराभव स्वीकारावा लागला.

हेही वाचा... नागपूर: बालेकिल्ल्यातच भाजपची पीछेहाट; अतिआत्मविश्वास नडल्याची चर्चा

भाजपच्या गडाला आघाडीकडून सुरूंग

विदर्भ हा भाजपचा गड मानला जातो. मात्र विधानसभा निवडणूकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भाजपच्या या गडाला सुरुंग लावला आहे. २०१४ ला जिल्ह्यात ११ जागेवर निवडणूक येणाऱ्या भाजपला यावेळी फक्त ६ जागांवर समाधान मानावे लागले आहे. नागपूर शहरातही काँग्रेसने दोन जागा जिंकत भाजपला मोठा धक्का दिला आहे. नागपूर शहरातील पश्चिम आणि उत्तर मतदारसंघात तर ग्रामीणमध्ये सावनेर, उमरेड, काटोल आणि रामटेकमध्ये भाजपला पराभव स्वीकारावा लागला आहे.

Intro:नागपूर जिल्ह्यात भाजप चा दानून पराभव जिल्हाध्यक्ष राजीव पोतदार नि दिला राजीनामा

२०१४ च्या तुलनेत नागपूर जिल्ह्यात भाजप ला जबर धक्का बसला फक्त दोनच जागांवर भाजप नि विजय मिळविला. जिल्ह्यतील धक्कादायक निकाला मुळे भाजप डॉ राजीव पोतदार यांनी जिल्हाध्यक्ष पक्षाचा राजीनामा दिला. २०१४ च्या मोदी लाटेत देखील सावनेर मध्ये काँग्रेस चे सुनील केदार निवडून आलेत.Body:या वेळी सुनील केदार विरोधात भाजप नि जिल्हाध्यक्ष डॉ राजीव पोतदार यांना रिंगणात उतरवलं मात्र भाजप ला पराभव स्वीकारावा लागला २०१४ ला जिल्ह्यात ११ जागेवर निवडणूक येणाऱ्या भाजप ला या वेळी जिल्ह्यतील ६ जागेवर समाधान मानाव लागलं. विदर्भ भाजप चा गड मनाला जातो मात्र कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी ने सुरुंग लावला. शहरातली उत्तर आणि पश्चिम नागपूरात भाजप च्या आमदाराणा मोठा धक्का बसला तर ग्रामीण मध्ये सावनेर उमरेड काटोल आणि रामटेक मध्ये भाजप ला पराभव स्वीकाराव लागलं.
Conclusion:

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.