ETV Bharat / city

मुख्यमंत्र्यांच्या भाषणात कायदा सुव्यवस्थेबाबत एकही शब्द नाही - आशिष शेलार - winter session 2019

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या भाषणात कायदा सुव्यवस्थेबाबत एकही शब्द काढला नसल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.

shish shelar criticised uddhav thackarey
मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या भाषणात कायदा सुव्यवस्थेबाबत एकही शब्द काढला नसल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला
author img

By

Published : Dec 19, 2019, 4:56 PM IST

नागपूर - राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या भाषणात कायदा सुव्यवस्थेबाबत एकही शब्द काढला नसल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत असल्याची टीका त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या भाषणात कायदा सुव्यवस्थेबाबत एकही शब्द काढला नसल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला

राज्यभरात ठिकठिकाणी गंभीर घटना घडत असताना या सरकारने कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी काहीच केले नसल्याचे ते म्हणाले. तसेच राज्य सरकारने माझी देखील सुरक्षा कमी केल्याची माहिती शेलार यांनी यावेळी दिली.

Intro:राज्यपालांच्या अभिभाषांनावर चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणात कायदा सुव्यवस्थे संदर्भांत एकही शब्द काढला नसल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केलाय...राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत...ठीक ठिकाणी गंभीर घटना घडत असताना या सरकारने कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी काहीच केले नसल्याचा आरोप केला,एवढंच नाही तर राज्य सरकारने माझी सुरक्षा देखील कमी केल्याचे ते म्हणाले आहेत

बाईट- आशिष शेलार- भाजप आमदार Body:बाईट- आशिष शेलार- भाजप आमदार Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.