ETV Bharat / city

धम्मचक्र प्रवर्तन दिन : दीक्षाभूमीवर लोटला भीमसागर - nagpur dikhsabhumi news

14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या अनुयायांसोबत नागपूरमध्ये हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. ही घटना विजया दशमीला घडल्याने दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी दीक्षाभूमीवर आंबेडकर अनुयायी बाबसाहेबांना अभिवादन करण्यासाठी जमतात.

दीक्षाभूमीवर भिमसागर लोटला
author img

By

Published : Oct 8, 2019, 12:43 PM IST

Updated : Oct 8, 2019, 1:18 PM IST

नागपूर - 63व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरातील दीक्षाभूमी परिसरात बौद्ध अनुयायांनी गर्दी केली आहे.

63व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरातील दीक्षाभूमी परिसरात बौद्ध अनुयायांनी गर्दी केली आहे.

14 ऑक्टोबर 1956 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांसोबत नागपूरमध्ये हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. ही घटना विजया दशमीला घडल्याने दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी दीक्षाभूमीवर आंबेडकर अनुयायी भगवान बुद्ध आणि बाबसाहेबांना अभिवादन करण्यासाठी जमतात.

हेही वाचा धम्मचक्र दिनाच्या निमित्तानं कार्यक्रमांचे आयोजन, अनेक देशातील दिग्गज राहणार उपस्थित

तसेच यादिवशी काही लोक स्वतःच्या धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माची दीक्षा घेतात. आजच्या या सोहळ्याला जपानचे भंते नोबुहीरो कुबोडेरा, शीनचीरो किशी, सिईगो ससहारा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत.

Intro:नागपूर

धम्मचक्र प्रवर्तन दिनी आंबेडकर अणूयायांची दीक्षा भूमी वर गर्दी;

आज ६३ व धम्म चक्र प्रवर्तन दिन या निमित्य नागपूर च्या सुप्रसिद्ध दीक्षा भूमी स्तूप परिसरात बुद्ध अनुयायांची एकच गर्दी बघायला मिळातेय.१४ ऑक्टोबर १९५६ ला भारत रत्न बाबा साहेब आंबेडकरानी अनेक अनुयायांन सोबत नागपूर च्या दीक्षाभूमी वर हिंदू धर्मचा त्याग करून बौद्ध धर्माची दिक्षा घेतली.तो दिवस विजया दशमी चा होत. Body:आणि तेव्हा पासुनच प्रत्येक विजया दशमीला संपूर्ण देश भरातून आंबेडकर अनुयायी बाबसाहेबांना अभिवादन करण्या करिता दीक्षा भूमी ला येत असतात. तसेच आजच्या दिवशी काही लोक स्वतःच्या धर्माचा त्याग करून बौद्ध धम्माची दीक्षा घेत नौ बौद्ध मध्ये सामील होत असतात. आज च्या मुख्य सोहळ्या ला पाहुणे म्हणून जपानचे भंते नोबुहीरो कुबोडेरा, शीनचीरो किशी, सिईगो ससहारा उपस्थित राहणार आहेत

Wkt- मोनिका आक्केवार

टीप- बूम आणि लेपल खराब असल्यानं wkt मध्ये aambiance खूप आहे चेक करून घ्यावे

Conclusion:
Last Updated : Oct 8, 2019, 1:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.