ETV Bharat / city

Swine flu positive in Nagpur : नागपूर जिल्ह्यात स्वाईन फ्लूने गाठली पंच्याहत्तरी, 5 जणांचा घेतला बळी - स्वाईन फ्लू रुग्णसंख्या नागपूर

या वर्षी स्वाईन फ्लूच्या रुग्णाची ( Swine flu positive in Nagpur ) संख्या वाढताना दिसून येत आहे. नागपुरात स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येने पंच्याहत्तरी ( Swine flu patients number Nagpur ) गाठली आहे. यातील 45 रुग्ण नागपूर शहर आणि ग्रामीण भागातले आहेत ( Swine flu patients death Nagpur ) तर उरलेले लगतच्या जिल्ह्यातील आहेत.

swine flu positive in nagpur
स्वाईन फ्लू रुग्णसंख्या नागपूर
author img

By

Published : Aug 6, 2022, 9:25 AM IST

नागपूर - या वर्षी स्वाईन फ्लूच्या रुग्णाची संख्या ( Swine flu positive in Nagpur ) वाढताना दिसून येत आहे. नागपुरात स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येने पंच्याहत्तरी गाठली आहे. यातील 45 रुग्ण नागपूर शहर आणि ग्रामीण भागातले आहेत तर उरलेले लगतच्या ( Swine flu patients number Nagpur ) जिल्ह्यातील आहेत. तसेच, आरोग्य विभागाच्या मृत्यू विश्लेषण बैठकीत पाच जणांचा ( Swine flu patients death Nagpur ) मृत्यू हा स्वाईनफ्लूने झाल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

माहिती देताना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त

हेही वाचा - ATM Theft In Nagpur : शेकडो सीसीटीव्ही तपासल्यानंतर एटीएम फोडणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

नागपूर शहर, ग्रामीण भागतील रुग्णांची संख्या 45 - मागील पंधरवाड्यात शहरात स्वाईनफ्लूचे 16 रुग्ण होते. पण, मागील काही दिवसांत झपाट्याने रुग्णसंख्या वाढत 45 वर पोहचली आहे. तर 75 पैकी शहरातील 45 असून काही ग्रामीण भागातील तर काही रुग्ण हे जिल्हा आणि लगतच्या जिल्ह्यातील सुद्धा आहे. तसेच, यात मृत्यू झालेले 3 रुग्ण हे शहरातील होते. यासोबतच एक रुग्ण ग्रामीण भागातील आहे, 1 रुग्ण हा बाहेर जिल्ह्यातील असून, पाच जणांचा मृत्यू स्वाईन फ्लूने झाला आहे. स्वाईनफ्लूचा सध्या प्रकोप वाढताना दिसत असल्याने काळजी घेण्याची गरज असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.

पाच हजार लसी उपलब्ध - सुरवातीला दिसणारी लक्षणे ही सर्दी, खोकला अशीच असते. पण हळूहळू प्रकृती सुधारण्याऐवजी बिघडत जात असल्याचे समोर येते. यात सध्याच्या घडीला 48 रुग्ण शहरातील विविध रुग्णालयात उपचार घेत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे, नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. यासाठी उपचार उपलब्ध आहे, अशीही माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली. तसेच, पाच हजार लसी उपलब्ध झाल्या असून शहरातील विविध 9 रुग्णालयात लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात खासकरून गरोदर महिलांना धोका जास्त असण्याची शक्यता असल्याने त्यांच्यासाठी लस उपलब्ध करून देण्यात आली आहे.

वेळीच रुग्णालयात पोहचणे आवश्यक - स्वाईन फ्लूवर खात्रीशीर औषधोपचार असल्याने भीतीचे काही कारण नाही. पण, त्यासाठी लवकर व वेळीच निदान होणे गरजेचे आहे. सर्दी, ताप, घसा दुखणे, अंगदुखी यासारखे फ्लू सदृष्य लक्षणे असल्यास कोविडसोबत स्वाईन फ्लू तपासणी करणे आवश्यक आहे. नागपूर मनपाचे रुग्णालय आणि नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत ही तपासणी मोफत केली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.