मुंबई - झोम्बिवली चित्रपटाच्या (Zombivali movie release) प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला असून, आता उद्या म्हणजेच २६ जानेवारीला राज्यभरात हा चित्रपट रिलीज होणार आहे. मुंबई हायकोर्टात (Bombay High Court) कॉपिराईटच्या मुद्यावर चित्रपटाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, फिल्मच्या रिलिजवर स्थगिती देण्यास मुंबई उच्च हायकोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे बुधवारी राज्यभरातील 260 सिनेमागृहात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…