ETV Bharat / city

धावत्या रेल्वेत स्टंट करणे पडले महागात, खांबाला धडकून तरुण गंभीर

अपघातानंतर जखमी युवकाला रेल्वे रुळाच्या बाजूला राहणाऱ्या स्थानिक नागरिकांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केले आहे. जखमी युवकाची ओळख पटलेली नसून, त्याची प्रकृती गंभीर आहे.

जखमी तरुणाला रुग्णालयात नेताना
author img

By

Published : Nov 13, 2019, 7:59 AM IST

Updated : Nov 13, 2019, 11:24 AM IST

मुंबई - धावत्या रेल्वेत स्टंट करणे एका तरुणाच्या जीवावर बेतल्याची घटना मुंबईतील वडाळा ते जीटीबी दरम्यान घडली आहे. धावत्या रेल्वेच्या दरवाजावर उभे राहून तो स्टंट करण्याचा प्रयत्न करत होता. त्या दरम्यान रेल्वे रुळाच्या बाजूला असणाऱ्या खांबाला धडकून अपघात झाला. या अपघात तो गंभीर जखमी झाला आहे.

धावत्या रेल्वेत स्टंट करणे पडले महागात, खांबाला धडकून तरुण गंभीर

मंगळवारी रात्री घडेल्या या अपघातानंतर जखमी युवकाला रेल्वे रुळाच्या बाजूला राहणाऱ्या स्थानिक नागरिकांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केले आहे. जखमी युवकाची ओळख पटलेली नसून, त्याची प्रकृती गंभीर आहे.

या पूर्वीही अशा प्रकारे स्टंट करण्याच्या घटना समोर आल्या आहेत रेल्वे पोलिसांकडून अनेकदा कारवाई करण्यात येते. मात्र, तरुणाकडून अशा प्रकारचे जीव घेणे प्रकार सुरूच असल्याचे समोर आले आहे.

Intro:धावत्या ट्रेनमध्ये स्टंट करणे का युवकाच्या चांगलेच जीवावर बेतले आहे . मुंबईतील वडाळा ते जीटीबी दरम्यान धावत्या रेल्वेच्या दरवाजावर उभे राहून स्टंट करण्याच्या नादामध्ये एका युवकाचा रेल्वेचा खांब लागून अपघात झाल्यामुळे, त्यास गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना बुधवारी घडलेली असून , ही घटना घडल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या युवकाला रेल्वे रुळाच्या बाजूला राहणाऱ्या स्थानिक नागरिकांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या युवकाची ओळख पटलेली नसून , त्याची प्रकृती गंभीर असून च्यावर उपचार सुरू आहेत . Body:( व्हिडीओ जोडला आहे .)Conclusion:
Last Updated : Nov 13, 2019, 11:24 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.