ETV Bharat / city

कुर्ला रेल्वे स्थानकात लोकल समोर येत आत्महत्या, घटना सीसीटीव्हीत कैद

कुर्ला रेल्वे स्थानकातील हार्बर मार्गावरील फलाट क्रमांक 7 वरील रेल्वे समोर मंगळवारी एका तरुणाने आत्महत्या केली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

young-man-commits-suicide-in-kurla-railway-station
कुर्ला रेल्वे स्थानकात युवकाची लोकल समोर येत आत्महत्या
author img

By

Published : Dec 18, 2019, 7:53 PM IST

Updated : Dec 18, 2019, 10:29 PM IST

मुंबई - कुर्ला रेल्वे स्थानकातील हार्बर मार्गावरील फलाट क्रमांक 7 समोर मंगळवारी एका तरुणाने चालत्या लोकल खाली उडी मारून आत्महत्या केली. तरुणाचे नाव सेतू राम (वय 35) असून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नाही. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

कुर्ला रेल्वे स्थानकात लोकल समोर येत आत्महत्या

हेही वाचा - घाटकोपरमधील 'श्रीजी' टॉवरला आग, २० जणांची सुखरुप सुटका

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेकडून जनजागृती केली जाते. मात्र, त्यातच काही प्रवासी रेल्वेचा आत्महत्या करण्यासाठी दुरुउपयोग करताना पाहायला मिळत आहेत. मध्य रेल्वेच्या कुर्ला रेल्वे स्थानकातील हार्बर मार्गावरील फलाट क्रमांक 7 वर मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास वाशीच्या दिशेने जाणारी लोकल कुर्ला स्थानकात आली. यावेळी कुर्ला स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी होते. प्रवासी फलाटावर लोकल रेल्वेची वाट पाहत होते. त्याचवेळी अचानक एक प्रवाशी गर्दीतून लोकल समोर येत रुळावर उतरून लोकल समोरच झोपला. लोकल थेट त्याच्या अंगावरून गेली, यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा अधिक तपास रेल्वे पोलीस करत आहेत.

हेही वाचा - गाडी विकण्याची बनावट जाहिरात देऊन माटुंग्यातील व्यक्तीला लावला 6 लाखांचा चुना

Intro:कुर्ला रेल्वे स्थानकात युवकाची लोकल समोर येत आत्महत्या घटना सिसिटीव्ही कैद

मुंबईतील कुर्ला रेल्वे स्थानकातिल हार्बर मार्गावरील फलाट क्रमांक 7 समोर काल एका युवकाने चालत्या लोकल समोर येत आत्महत्या केली असून युवकाचे नाव सेतू राम वय 35 वर्ष असून आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट नाही.Body:कुर्ला रेल्वे स्थानकात युवकाची लोकल समोर येत आत्महत्या घटना सिसिटीव्ही कैद

मुंबईतील कुर्ला रेल्वे स्थानकातिल हार्बर मार्गावरील फलाट क्रमांक 7 समोर काल एका युवकाने चालत्या लोकल समोर येत आत्महत्या केली असून युवकाचे नाव सेतू राम वय 35 वर्ष असून आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट नाही.

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे कडून जनजागृती केली जाते परंतु त्यातच काही प्रवासी मात्र रेल्वेचा आत्महत्या करण्यासाठी उपयोग करताना पाहायला मिळत आहे.मध्य रेल्वेच्या कुर्ला रेल्वे स्थानकातील हार्बर मार्गावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर मंगळवारी संध्याकाळी वाशी च्या दिशेने जाणारी लोकल कुर्ला स्थानकात आली यावेळी कुर्ला स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी होते. प्रवासी फलाटवर लोकल ट्रेनची वाट पाहत होते त्याचवेळी अचानक या प्रवाशांने गर्दीतुन लोकल समोर येत रुळावर उतरून लोकल समोरच झोपला त्यात लोकल आली आणि थेट त्याच्या अंगावरून गेली यात त्याचा मृत्यू झाला अधिक तपास रेल्वे पोलीस करीत आहेत.
Byt : सुभाष गुप्ता रेल्वे संघटना अध्यक्ष मुंबईConclusion:
Last Updated : Dec 18, 2019, 10:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.