ETV Bharat / city

Maharashtra Political Crisis : शिवसेनेच्या 15 बंडखोर आमदारांना 'Y+' श्रेणी सुरक्षा - Y Plus category security MLAs of Shivsena

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या कार्यालय आणि घरावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर केंद्र सरकारतर्फे त्यांना सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.

Maharashtra Political Crisis
Maharashtra Political Crisis
author img

By

Published : Jun 26, 2022, 2:07 PM IST

मुंबई - रमेश बोरनारे, मंगेश कुडाळकर, संजय शिरसाट, लताबाई सोनवणे, प्रकाश सुर्वे, सदानंद सरनावणकर, योगेश दादा कदम, प्रताप सरनाईक, यामिनी जाधव, प्रदीप जैस्वाल, संजय राठोड, दादाजी भुसे, दिलीप लांडे, बालाजी कल्याणकर यांच्या कार्यालय आणि घरावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर केंद्र सरकारतर्फे त्यांना सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.

आमदारांना 'Y+' श्रेणी सुरक्षा

दीपक केसरकरांच्या निवासस्थानावर दगडफेक - शिवसेनेशी फारकत घेवून शिंदे ( Stone pelting at MLA Deepak Kesarkar residence ) गटाशी संधान साधणार्‍या आमदार दिपक केसरकर यांच्या सावंतवाडी ( Deepak Kesarkar residence Sawantwadi news ) येथील निवासस्थानावर एका शिवसैनिकाकडून दगड फेक ( Stone pelting Deepak Kesarkar residence ) करण्यात आली. याच ठिकाणी आमदार दीपक केसरकर यांचे कार्यालय देखील आहे.

तानाजी सावंत यांच्या महाविद्यालयात शिवसैनिकांचा गोंधळ - बार्शी शहर शिवसेना व महिला आघाडी ( shivsena party workers in tanaji sawant collage ) यांच्यावतीने बंडखोर आमदार तानाजी सावंत यांचे बार्शी बायपासला असलेल्या बी.आय.टी. कॉलेजमध्ये तोडफोड ( ruckus in rebel shivsena mla tanaji sawant collage ) करण्यात आली. आणि तानाजी सावंत यांनी केलेल्या बंडखोरीचा निषेध करून आंदोलन ( shivsena mla tanaji sawant collage in solapur ) करण्यात आले. यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या सुनंदा चव्हाण, सोनाली गायकवाड, दत्ता सोनवणे, सुरज भालशंकर, बापू तेलंग आंधळकर, कार्यकर्ते हजर होते.

हेही वाचा - Meeting On Silver Oak : सरकार टिकवण्यासाठी कायदेशीर लढाई; सिल्वर ओकवर बैठक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.