ETV Bharat / city

Chain snatcher arrested in Dahisar: दहिसरमध्ये भाजी खरेदी करताना सोनसाखळी पळवली, पोलिसांकडून आरोपी गजाआड

author img

By

Published : Jul 19, 2022, 10:17 AM IST

दहिसरमध्ये सोनसोखळी चोराला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 20 ग्रॅम सोन्याची चैन जप्त ( 20 gram gold chain seized ) करण्यात आली आहे. लॉकडाऊन दरम्यान कोरोनामुळे बेरोजगार झाला . त्याच्यावर सुमारे दीड लाखांचे कर्ज आहे. कर्ज फेडण्यासाठी त्यांने चेन स्नॅचिंगचा डाव रचला होता. त्यानुसार, महिलेच्या गळ्यातील साखळी खेचून तिला मुथूट फायनान्सकडे गहाण ठेवून तेथून ६० हजार रुपये घेऊन पळ काढला. असे आरोपीने कबूल केले आहे.

gold chain seized
२० तोळे सोनसाखळी जप्त

दहिसर (मुंबई) - मुंबईच्या दहिसर पोलिसांनी गुजरातमधील अहमदाबाद येथून एका चैन स्नॅचरला अटक ( Chain snatcher arrested ) केली आहे. त्यांच्याकडून 20 ग्रॅम सोन्याची चैन जप्त ( 20 gram gold chain seized ) करण्यात आली आहे. ज्याची किंमत सुमारे एक लाख रुपये आहे. स्नॅचरने चैन खेचून विरार येथील मुथूट फायनान्समध्ये ( Muthoot Finance ) गहाण ठेवली. त्यांनतर 60 हजार रुपये घेऊन गुजरातला पळून ( Ran away to Gujarat with money )गेला.

वसंत पिंगळे, सहायक पोलिस आयुक्त
भाजी खरेदी करतानाची घटना - दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पीआय प्रवीण पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी दहिसर परिसरातील बीएमसी रुग्णालयातील परिचारिका पदावरून सेवानिवृत्त झालेली महिला 10 जुलै रोजी सायंकाळी मिनी नगर भाजी मार्केटमधून ( Market ) भाजी खरेदी करत होती. त्यानंतर त्या घरी परतत असताना. त्याच्या गळ्यातील 20 ग्रॅम वजनाची चैन खेचून आरोपी ( accused ) फरार झाला होता. याप्रकरणी महिलेने दहिसर पोलीस ठाण्यात ( Dahisar Police Station ) तक्रार दाखल केली होती.

५ वर्षांपूर्वीही अशाच प्रकरणात अटक - दहिसर पोलीस स्टेशनचे पीआय संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हार थोरात, हवालदार पांगे, हवालदार किणी, पोलीस नाईक केलजी व पथकाने आरोपी आझाद प्रजापती या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज शोधण्यास सुरुवात केली. दहिसरमध्ये ५ वर्षांपूर्वीही चेन स्नॅचिंग प्रकरणात प्रजापतीला अटक करण्यात आली होती. आरोपीने तपासात सांगितले की, लॉकडाऊन दरम्यान कोरोनामुळे बेरोजगार झाला होता. त्यांच्यावर सुमारे दीड लाखांचे कर्ज आहे. कर्ज फेडण्यासाठी त्यांने चेन स्नॅचिंगचा डाव रचला होता. त्यानुसार, महिलेच्या गळ्यातील साखळी खेचून तिला मुथूट फायनान्सकडे गहाण ठेवून तेथून ६० हजार रुपये घेऊन पळ काढला. पोलिसांनी आरोपीला अहमदाबाद येथून अटक करून त्याच्याकडून चैन जप्त केली.

ठाण्यात 4 आरोपींची टोळी गडाआड - ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीतील डोंबिवली ( Dombivli ) मानपाडा येथील ICICI बँकेत धाडसी चोरी करून कोट्यवधींची रोकड लांबविणाऱ्या तिंघा आरोपीना ठाणे शहर मालमत्ता शाखेच्या पथकाने 5 कोटी 80 लाख रूपयांची रोकडीसह गजाआड केले धाडसी चोरीचा ( Theft ) गुन्हा घडल्यानंतर अवघ्या 4 दिवसात गुन्हातील आरोपीना बेड्या ठोकण्यात आले आहे. तसेच कोट्यवधींची रोकड त्याच्याकडून हस्तगत करण्यात पोलीस ( Thane Police ) पथकाला यश आले आहे. अटक आरोपी इसरार अबरार हुसेन कुरेशी ( वय- 33 ) आरोपी शमशाद अहमद रियाज अहमद खान ( वय - 33 ), अनुज प्रेमशंकर गिरी ( वय - 30 ) यांचा समावेश आहे. चोरीचा गुन्हा 9 जुलै ते 11 जुलै दरम्यान झाला होतै. बँकेतील ( Bank ) या चोरीत 12 कोटी 20 लाख रूपयांचे रोख रक्कम चोरटयांनी लांबवली होती. या प्रकरणी अज्ञात ओपीच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात धाडसी चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान सादर प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांसोबतच ठाणे शहर मालमत्ता गुन्हे शाखेचे पथक तपास करत होते.

हेही वाचा - Attack On Nilesh Kokane In Nashik: नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकारी निलेश कोकणे यांच्यावर प्राणघातक हल्ला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.