ETV Bharat / city

Eknath Shinde Tweet : हिंदुत्ववादी विचारांचा अखेर विजय - एकनाथ शिंदे - trong Hindutva views

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Shivsena Shinde group ) यांनी 'वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा अखेर विजय झाल्याचे ट्विट केले आहे. आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार' असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Eknath Shinde Tweet
एकनाथ शिंदे
author img

By

Published : Oct 10, 2022, 10:39 PM IST

मुंबई - निवडणुक आयोगाने शिंदे गटाला नविन नाव ( ECE allotted new symbol to Shivsena ) दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत अखेर हिंदुत्ववादी विचाराचा विजय झाल्याचे ट्विट ( Eknath Shinde tweet ) केले आहे. 'वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा अखेर विजय आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार' असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे.

हिंदुत्ववादी विचारांचा अखेर विजय - वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा अखेर विजय. आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली. अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत ( Andheri East Assembly Elections ) एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) गटाकडून देखील उमेदवार उभा करण्याची शक्यता, आतापर्यंत ठाकरे विरुद्ध भाजप असा संघर्ष ( Thackeray vs BJP ) पाहायला मिळाल्यानंतर ठाकरे विरुद्ध शिंदे गट ( Thackeray vs Shinde group ) असा सामना या निवडणुकीत पाहायला मिळण्याची शक्यता, ठाकरे गटाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्यानंतर शिंदे गट देखील ही प्रतिष्ठेची निवडणूक लढणार असल्याची सूत्रांची माहिती.

दरम्यान, उद्धव ठाकरे गटाला, ( Shivsena Thackeray group ) उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे नाव निवडणूक आयोगाने दिले आहे. तसेच निशाणी म्हणून मशाल देण्यात आली ( ECE allotted new symbol to Shivsena ) आहे. तर एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाले आहे. शिवसेनेच्या चिन्हाचा वाद निवडणूक आयोगासमोर गेला होता. याबाबत निवडणूक आयोगाने विधसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाला शिवसेना बाळासाहेब उद्धव नाव मिळाले आहे. तसेच शिंदे गटाला बाळासाहेब शिवसेना नाव निवडणुक आयोगाने जाहीर केले आहे. तर, ठाकरे गटाला मशाल चिन्ह दिले असून शिंदे गटाला तीन पर्याय सुचवण्याचे निर्देश निवडणुक आयोगाने दिले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.