ETV Bharat / city

Mumbai APMC Market Rate : एपीएमसी मार्केटमध्ये मिरची, फरसबीसह पालेभाज्याही महागल्या

author img

By

Published : Jul 12, 2022, 8:23 AM IST

आज मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत मेथी, मिरचीच्या दरात प्रचंड वाढ झाली. फरसबीच्या दरातही विक्रमी वाढ झाली आहे. मेथीचे दरही कडाडले आहेत. इतर भाज्यांचे दर स्थिर आहेत.

Mumbai APMC Market Rate
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती

नवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज १०० जुड्यांप्रमाणे शेपूचे दर २०० रुपयांनी वाढले आहेत. मेथीच्या दरात ६०० रुपयांनी वाढ झाली आहे. तर कोथिंबीरच्या दरात ६०० ते ७०० रुपयांनी वाढ झाली. लवंगी मिरचीच्या १०० किलोच्या दरात ९०० व ज्वाला मिरचीच्या दरात तब्बल तीन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. फरसबीच्या दरात तब्बल ४ हजार रुपयांची विक्रमी वाढ झाली आहे. इतर सर्व भाज्यांचे दर स्थिर आहेत.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:

भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३२०० ते ३६०० रुपये

भेंडी नंबर १प्रति १०० किलो ४१०० ते ४४०० रुपये

लिंबू प्रति १०० किलो ५००० ते ६५०० रुपये

फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे
८००० ते १०००० रुपये

फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते २००० रुपये

गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये

गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ४२०० ते ५४००

घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० ते ६५०० रुपये

कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४००० रुपये

काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १६०० ते १८०० रुपये

काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १२०० ते १४०० रुपये

कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ३००० रुपये

कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० ते २८०० रुपये

कोबी प्रति १०० किलो प्रमाणे
१४०० ते १८०० रुपये

कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २५०० ते ३००० रुपये

ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये

पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २७०० ते ३०००रुपये

रताळी प्रति १०० किलो प्रमाणे २९०० ते ३४००रुपये

शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ३५००० ते ४००० रुपये

शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे २७०० ते ३००० रुपये

सुरण प्रति १०० किलो प्रमाणे
२३०० ते २६०० रुपये

टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २४०० ते २८०० रुपये

टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० ते २०००रुपये

तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये

तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे २६०० ते २८०० रुपये

वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ११०००ते १४००० रुपये

वालवड प्रति १०० किलो प्रमाणे ४८०० ते ५५००रुपये

वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे १८०० ते २००० रुपये

वांगी गुलाबी प्रति १०० किलो प्रमाणे १९०० रुपये ते २२००

वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे १४०० ते १६०० रुपये

मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ५३००ते ७००० रुपये

मिरची लंवगी प्रति १०० किलो प्रमाणे ३९०० ते ४४०० रुपये

पालेभाज्या

कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १८०० रुपये

कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १४०० रुपये

कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या २००० ते ३६०० रुपये

कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १२०० ते २०००

मेथी नाशिक प्रति १०० जुड्या २००० ते ३००० रुपये

मेथी पुणे प्रति १०० जुड्या १५००ते २२०० रुपये

मुळा प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २२०० रुपये

पालक नाशिक प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते ९०० रुपये

पालक पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये ८०० रुपये

पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या
६०० ते ७०० रुपये

शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १५०० रुपये २५०० रुपये

शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १५०० रुपये

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.