ETV Bharat / city

राज्यात 40 हजार 732 आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली लस

राज्यात आज 539 केंद्रांच्या माध्यमातून 40 हजार 539 (74 टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले.

कोरोना लस
कोरोना लस
author img

By

Published : Jan 29, 2021, 10:18 PM IST

मुंबई- राज्यात आज 539 केंद्रांच्या माध्यमातून 40 हजार 539 (74 टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. राज्यात आज सर्वाधिक लसीकरण बीड जिल्ह्यात (131 टक्के) झाले असून त्या पाठोपाठ सातारा, धुळे, वर्धा, पालघर या जिल्ह्यांमध्ये 100 टक्क्यांपेक्षा जास्त लसीकरण झाले. राज्यात आतापर्यंत 2 लाख 61 हजार 319 कर्मचाऱ्यांना लसीकरण झाले आहे, अशी माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी दिली.

आज सायंकाळी 7 वाजेपर्यंत लसीकरणाची आकडेवारी -

अकोला (420, 70 टक्के, एकूण लसीकरण 2699), अमरावती (945, 86 टक्के, एकूण लसीकरण 6195), बुलढाणा (533, 53 टक्के, एकूण लसीकरण 4950), वाशीम (287, 57 टक्के, एकूण लसीकरण 2492), यवतमाळ (495, 48 टक्के, एकूण लसीकरण 3661), औरंगाबाद (1480, 74 टक्के, एकूण लसीकरण 8142), हिंगोली (251, 50 टक्के, एकूण लसीकरण 2301), जालना (672, 84 टक्के, एकूण लसीकरण 5052), परभणी (191, 32 टक्के, एकूण लसीकरण 2440), कोल्हापूर (1386, 69 टक्के, एकूण लसीकरण 8446), रत्नागिरी (537, 63 टक्के, एकूण लसीकरण 3745), सांगली (788, 46 टक्के, एकूण लसीकरण 7024), सिंधुदूर्ग (394, 70 टक्के, एकूण लसीकरण 2523), बीड (1180, 131 टक्के, एकूण लसीकरण 6036), लातूर (902, 69 टक्के, एकूण लसीकरण 6259), नांदेड (702, 64 टक्के, एकूण लसीकरण 4543), उस्मानाबाद (641, 80 टक्के, एकूण लसीकरण 3554), मुंबई (1650, 53 टक्के, एकूण लसीकरण 11,523), मुंबई उपनगर (3860, 79 टक्के, एकूण लसीकरण 20778), भंडारा (575, 82 टक्के, एकूण लसीकरण 3170), चंद्रपूर (923, 84 टक्के, एकूण लसीकरण 5123), गडचिरोली (444, 63 टक्के, एकूण लसीकरण 4176), गोंदिया (511, 85 टक्के, एकूण लसीकरण 3284), नागपूर (1832, 61 टक्के, एकूण लसीकरण 12,234), वर्धा (1105, 100 टक्के, एकूण लसीकरण 7144), अहमदनगर (1785, 62 टक्के, एकूण लसीकरण 9704), धुळे (751, 107 टक्के, एकूण लसीकरण 5001), जळगाव (502, 46 टक्के, एकूण लसीकरण 5555), नंदुरबार (420, 60 टक्के, एकूण लसीकरण 3207), नाशिक (1839, 74 टक्के, एकूण लसीकरण 12052), पुणे (4108, 87 टक्के, एकूण लसीकरण 23,057), सातारा (1759, 110 टक्के, एकूण लसीकरण 10234), सोलापूर (1409, 75 टक्के, एकूण लसीकरण 10259), पालघर (1053, 88 टक्के, एकूण लसीकरण 5880 ), ठाणे (3590, 80 टक्के, एकूण लसीकरण 25824), रायगड (687, 86 टक्के, एकूण लसीकरण 3042)

राज्यात सहा ठिकाणी कोवॅक्सीन लस देण्यात येत आहे. त्यातील अमरावती जिल्ह्यात आज 126 जणांना, औरंगाबाद 49, मुंबई 41, पुणे येथे 40, नागपूर 36, सोलापूर 09 असे 301 जणांना ही लस देण्यात आली.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी नावनोंदणीसाठी पुढे यावे-

नगरपालिका, महापालिका क्षेत्रात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आता नावनोंदणीसाठी पुढे यावे, असे आवाहण आरोग्यमंत्री टोपे यांनी केले आहे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेने नावे नोंदवून घेतले पाहिजे. देशात 30 कोटी लोकांना लसीकरण होणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले आहे. आता पुढचा टप्पाही लवकरात लवकर घेण्यात येईल, लसीकरणा दरम्यान, लसीचा संख्येत कमतरता होणार नाही. आता आरोग्यासाठी उपलब्ध साठा मिळाला आहे. सरकार योग्य पाठपुरावा करत राहील, असे टोपे म्हणाले. कोम ऑरबीड रुग्णांना 4 ते 5 महिन्यात लसीकरण केले, जाईल असेही टोपे म्हणाले.

हेही वाचा- मुंबईत कोरोनाचे 494 नवे रुग्ण; 8 रुग्णांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.