ETV Bharat / city

आम्ही नवीन फिल्म सिटी उभारणार, शिवसेना चिंतेत का? - योगी आदित्यनाथ

author img

By

Published : Dec 2, 2020, 3:07 PM IST

Updated : Dec 2, 2020, 3:57 PM IST

योगी
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

15:23 December 02

बॉलिवूडची फिल्म सिटी मुंबईतच राहणार

मुंबई - आम्ही नवीन फिल्म सिटी तयार करत आहेत. फिल्म सिटी म्हणजे पाकिट नाही घेऊन जाण्यासाठी. तसेच बॉलिवूडची फिल्म सिटी ही मुंबईतच राहणार असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले आहे.  

15:19 December 02

आम्ही नवीन फिल्म सिटी उभारणार, शिवसेना चिंतेत का? - योगी

मुंबई - योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱयावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. त्याला योगी आदित्यनाथ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही नवीन फिल्म सिटी उभारणार आहेत. तरीही शिवसेना चिंतेत का? असा प्रश्न योगी आदित्यनाथ यांनी शिवसेनेला केला आहे.  

15:14 December 02

गेल्या काही वर्षात उत्तर प्रदेशात गुंतवणूक वाढली

मुंबई - गेल्या काही वर्षात उत्तर प्रदेशात गुंतवणूक वाढली आहे. उत्तर प्रदेशात गुंतवणूक करणाऱयांसोबत आज चर्चा केली असल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.  

15:09 December 02

नोएडात फिल्म सिटी उभारणार

मुंबई - नोएडात एक हजार हेक्टरवर फिल्म सिटी उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी काम सुरू झाले असल्याची माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली. आग्रा, मधूरा, दिल्लीवरून ही फिल्म सिटी जवळ असल्याचेही आदित्यनाथ यांनी सांगितले.  

14:57 December 02

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची पत्रकार परिषद सुरू

मुंबई - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची पत्रकार परिषद सुरू झाली आहे. योगी हे दोन दिवसीय मुंबई दौऱयावर आहेत.

Last Updated : Dec 2, 2020, 3:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.